देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrasekhar Bawankule: विकासाची महालक्ष्मी घरोघरी पोचणार!, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Chandrasekhar Bawankule: विकासाची महालक्ष्मी घरोघरी पोचणार!, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Chandrasekhar Bawankule: विकासाची महालक्ष्मी घरोघरी पोचणार!, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/17 at 1:09 PM
By Deshonnati Digital Published November 17, 2024
Share
Chandrasekhar Bawankule

कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार

कामठी (Chandrasekhar Bawankule) : भाजपा-महायुती सरकारचे (BJP-Mahayuti Govt) ध्येय जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, गरीब, मागास आणि युवकांचे भविष्य चांगले करण्याचे आहे. कमळ चिन्हावर दिलेले एक मत हे महाराष्ट्राचे आणि कामठी मतदार संघाचे भविष्य बदलविण्यासाठी असेल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष तसेच कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार (Chandrasekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Chandrasekhar Bawankule

दिवाळीत लक्ष्मीपूजन केल्यावर जशी घरात समृद्धी येते, तसेच (BJP-Mahayuti Govt) भाजप सरकार सत्तेत आल्यावर विकासाची महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरी पोचणार आहे, असेही ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी शनिवारी (दि. १६ नोव्हें) कामठी- मौदा विधानसभा क्षेत्रातील नागपूर ग्रामीण आणि कामठी तालुक्यातील विविध गावांत प्रचार केला. सर्वसामान्य मतदारांच्या भेटी तसेच लघु बैठकांतून मार्गदर्शन केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री बावनकुळे यांच्या या दौऱ्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच मतदारसंघात विकासाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chandrasekhar Bawankule
ते म्हणाले, ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून दिल्यास, प्रत्येक गावात ‘परमात्मा एक सेवक समाज भवन’ बांधण्याची योजना आखली आहे. याशिवाय, प्रत्येक गावातील पांदन रस्त्यांचे डांबरीकरण करून गावाचे स्वरूप बदलण्याचा निर्धार केला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या 58 योजना प्रभावीपणे राबवून गावागावांत विकास घडवणार असल्याचे सांगून श्री बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी मोफत वीजपुरवठा, लाडकी बहीण योजनेतून वर्षाला २५ हजार २०० रुपये तर निराधारांचे मासिक पेंशन तीन हजार रुपये होणार असल्याचे सांगितले. कॉंग्रेस केवळ आश्वासन देऊ शकते त्याशिवाय काहीच करू शकत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

Chandrasekhar Bawankule

दौऱ्यात भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधान, रमेश चिकटे, जि.प. सदस्य सुभाष गुजरकर, पं.स. सदस्य शुभांगी गायधने, पुष्पा गायधने, राजकुमार वंजारी, नितीन शेळके, दिलीप चापेकर, माधुरी कांबळे, गीता पराते, विशाल शिमले, वनिता उरकुडकर, एजाज खानीवाला, नरेंद्र नांदुरकर, बाबा बोकडे, भोजराज घोरमारे, पुष्पा पांडे, परिहार, रुपेंद्र भस्मे, सरपंच सुजाता पाटील, उपसरपंच देविदास वंजारी, सूरज ठाकरे, सीमा वंजारी, गौतमी पाटील, लक्ष्मण वंजारी, कवडू वाडीभस्मे, भारत वंजारी, अरुण वंजारी, शामराव वंजारी, सीताराम वंजारी, सुरेश पाटील, काशिनाथ ठोंबरे, दिलीप सावरकर, रवी सोनवणे, वसंत सावरकर, कविता वंजारी, मोक्षी वाडीभस्मे, रुपाली वंजारी, रीता वंजारी, दीक्षा पाटील, शेखर पाटील, पंकज पाटील, खुशाल येवले, सचिन डांगे, अंकुश ठाकरे, वासुदेव चौधरी, विनोद चौधरी, प्रमोद डांगे, मनोहर भोयर, बंडू चापले, अशोक भोयर, निरंजन गेडेकार, उत्तम जूनघरे, अरुण मेश्राम, प्रकाश देवतळे, अक्षय चौधरी, दीपक खुरपडी, दिलीप खुरपडी, शुभाष खुरपडी आदींची उपस्थिती होती.

You Might Also Like

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

Gadchiroli : पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सत्ताभोगी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल

Washim : अडोळी येथे विज पडून बैलाचा मृत्यू

TAGGED: BJP-Mahayuti Govt, Chandrasekhar Bawankule
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Facebook post viral: फेसबुकवर पोस्ट वायरल करून धार्मिक भावना दुखावल्या

Deshonnati Digital Deshonnati Digital October 18, 2024
Buldhana: रोडवरील अवैध रेती केली गायब, कोणी केली तडजोड; मॅडमचे आदेश धाबेवर
Parbhani: अन्.. चक्क महिला डॉक्टरांनीच मारला दानपेटीवर डल्ला !
Buddhacharitra Katha: बुद्ध मोक्षदाता नव्हेतर मार्गदाता: प्रियदर्शी थेरोजी
Chhagan Bhujbal: माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या शपथविधीनंतर हिंगोलीत समता परिषद तर्फे जल्लोष
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

June 13, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सत्ताभोगी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?