देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mahant Jitendra Maharaj: राज्यस्तरीय समितीच्या अशासकीय सदस्य पदी महंत जितेंद्र महाराज
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Mahant Jitendra Maharaj: राज्यस्तरीय समितीच्या अशासकीय सदस्य पदी महंत जितेंद्र महाराज
अध्यात्मवाशिमविदर्भ

Mahant Jitendra Maharaj: राज्यस्तरीय समितीच्या अशासकीय सदस्य पदी महंत जितेंद्र महाराज

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/14 at 7:11 PM
By Deshonnati Digital Published October 14, 2024
Share

मानोरा (Mahant Jitendra Maharaj) : तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील धर्मपीठ भक्तीधामचे धर्मगुरु जितेंद्र ब्रम्हदत्त महाराज (Mahant Jitendra Maharaj) यांची शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव व प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अशासकीय सदस्य पदी तीन वर्षांकरिता निवड केली आहे.

संत सेवालाल महाराज बंजारा – लमाण तांडा समृध्दी योजनेअंतर्गत तांडयासाठी स्वतंत्र ग्राम पंचायत स्थापन करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करणे व इतर अनुषंगिक कामे या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सदर योजनेअंतर्गत करावयाच्या कामाचा ग्राम पंचायतीकडून प्राप्त झालेल्या प्राधान्यक्रम व निकड लक्षात घेऊन कामाची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या निवडीचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र शासनाचे उपसचिव पंडीत जाधव यांनी पाठविले आहे. आपल्या निवडीचे श्रेय धर्मगुरु जितेंद्र महाराज (Mahant Jitendra Maharaj) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, भगवंत सेवक तथा धर्मपीठ भक्तीधाम निर्माता किसनराव राठोड यांना दिले आहे.

You Might Also Like

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Samata Foundation: जिल्हाधिकारी यांच्या हस्ते समता फाउंडेशनचा सत्कार!

TAGGED: Mahant Jitendra Maharaj
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Vidarbha
विदर्भबुलडाणा

Vidarbha Patwari Association: बेकायदेशीर बदल्यांच्या विरोधात विदर्भ पटवारी संघटनेचा एल्गार

Deshonnati Digital Deshonnati Digital July 17, 2024
India Semiconductor: भारताचे मोठे पाऊल, चीनचे वर्चस्व संपुष्टात??
Hingoli: २१ गावांमध्ये होणार माती-जल संवर्धन अन् शाश्वत शेतीची कामे
Dowry Suicide: परभणीतील त्या दुहेरी आत्महत्या प्रकरणातील आरोपी अटकेत!
farmer suicide: शेतकर्जाला कंटाळून शेतकऱ्याची झाडाला लटकून आत्महत्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal mobile Sale
विदर्भअकोला

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

June 22, 2025
Indranil Naik
विदर्भअकोला

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

June 22, 2025
Old Man Died
विदर्भवाशिम

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

June 22, 2025
Farmer commits suicideFarmer commits suicide
विदर्भनागपूर

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

June 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?