देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Assembly: आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन; लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीवर मोठी चर्चा!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Assembly: आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन; लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीवर मोठी चर्चा!

Digital Nagpur
Last updated: 2024/12/16 at 4:48 PM
By Digital Nagpur Published December 16, 2024
Share
Maharashtra Assembly

फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन गाजणार

नागपूर (Maharashtra Assembly) : आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून, पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. माहिती सरकार मधली ही महत्वकांक्षी योजना आहे. विधान परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही रांगोळी काढण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चार बाय सहा अशी रांगोळी साकारण्यात आली. तसेच आज (Maharashtra Assembly) सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार आहेत.

सारांश
फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन गाजणारमहायुतीमधील काही मंत्र्यांवर अजूनही ईडीच्या केसेस प्रलंबितछगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने समर्थकांचे आंदोलन राज्यात गंभीर घटना घडत आहेत, सरकारनं उत्तर द्यायची तयारी दाखवावी: नाना पटोलेसंजय कुटेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!

राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 2024चा प्रारंभ…#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024 pic.twitter.com/4UiSj7ZQyS

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024

महायुतीमधील काही मंत्र्यांवर अजूनही ईडीच्या केसेस प्रलंबित

महायुतीमधील काही मंत्र्यांवर अजूनही ईडीच्या केसेस प्रलंबित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar), प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा त्यात समावेश आहे. त्यांच्यापैकी कोणावरही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. क्लोजर रिपोर्टही अजून दाखल करण्यात आलेला नाही.

'बेस्ट'च्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना…

(विधानपरिषद, नागपूर | दि. 16 डिसेंबर 2024)#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024 pic.twitter.com/fahqrfMePC

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने समर्थकांचे आंदोलन

छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन: माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. छगन भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जात असून अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. (Chhagan Bhujbal) भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बीड आणि परभणी येथील घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. राज्य घटनेचा अपमान… https://t.co/KrmBmyW1dc

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 16, 2024

राज्यात गंभीर घटना घडत आहेत, सरकारनं उत्तर द्यायची तयारी दाखवावी: नाना पटोले

परभणी, बीडमधील घटना सरकार आल्यानंतर घडल्या आहेत, गंभीर घटना घडत आहेत. सरकाने  उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी (Nana Patole) नाना पटोले यांनी केली. परभणीतील आंदोलन (Parbhani Violence) दरम्यान अटकेत असलेला आरोपीचे मृत्यू प्रकरणाचे सोलापुरात मोठा पडसाद देण्यात आला.  तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत मृत झालेल्या सूर्यवंशीला न्याय द्या, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.

नवनिर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्यांचा सभागृहास परिचय करून देताना…

(विधानपरिषद, नागपूर | दि. 16 डिसेंबर 2024)#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024 pic.twitter.com/AF0o48VUay

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024

संजय कुटेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक

भाजपा नेते संजय कुटे (Sanjay Kute) यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी कूच करणार आहेत. आमदार संजय कुटे (Sanjay Kute) पाच वेळा निवडून आले तरी मंत्रिपद न मिळाल्याने जळगांव जामोद मतदार संघातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

You Might Also Like

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Project Udan : ४३०० विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

TAGGED: ajit pawar, Amit Shah, bjp, CM Devendra Fadnavis, eknath shinde, Maharashtra Assembly, Maharashtra Assembly Winter Session, Maharashtra BJP CM, Maharashtra CM, Maharashtra Mahavikas Aghadi, Maharashtra New CM, MLA Ambadas Danve, NCP, Parbhani Violence, PM Narendra Modi, Shiv Sena, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Gurdwara
मराठवाडानांदेड

Nanded: या पवित्र नदीत पुन्हा तरंगतेय जलपर्णी वनस्पती

Digital Nagpur Digital Nagpur May 2, 2024
Gondpipari Crime: दोघात वाद; पत्नी विहिरीकडे गेली, पतीही गेला अन….
Parbhani Violence: परभणी घटनेच्या निषेधार्थ पुसद कडकडीत बंद
Ind vs Aus: रवींद्र जडेजा आणि पावसाने ऑस्ट्रेलियाचे इरादे उधळले; ब्रिस्बेन कसोटी ठरू शकते अनिर्णित
Hingoli Nagar Palika: उघड्यावर कचरा व प्लास्टिक टाकणाऱ्याला हिंगोली नगर पालीकेमार्फत 5000 रुपयाची दंडात्मक कार्यवाही
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

January 18, 2026
Daring robbery
विदर्भगडचिरोली

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?