नागपूर (Maharashtra Cabinet Expansion) : अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (CM Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. या सरकारच्या (Maharashtra Cabinet Expansion) मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, याबद्दल वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरदरम्यान पार पडणार असून त्यापूर्वी एकूण 42 मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ फॉर्म्युला 20-12-10
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणकोणते नेते शपथ घेणार आहेत, त्यांची नावे समोर आली आहे. राज्यात (CM Devendra Fadnavis) फडणवीसांच्या मंत्रिमंडळ कसे असणार, याबाबत चित्र स्पष्ट असले तरी, कोणावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार हे निश्चित झालेले नाही. मात्र मंत्री म्हणून कोणकोण शपथ घेणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये (Maharashtra Cabinet Expansion) भाजपाचे 20, शिवसेनेचे 12 आणि अजित पवारांचे 10 आमदार मंत्री असणार आहेत.
🕧 दु. १२.४३ वा. | १५-१२-२०२४📍 नागपूर.
LIVE | Thank You Nagpur ❤️
नतमस्तक … 🙏🏽#Maharashtra #Nagpur https://t.co/dd41X1KWr7— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 15, 2024
भाजपाचे 20 मंत्र्यांची यादी
1) देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) (मुख्यमंत्री)
2) चंद्रशेखर बावनकुळे
3) नितेश राणे
4) शिवेंद्रराजे भोसले
5) चंद्रकांत पाटील
6) गिरीश महाजन
7) पंकजा मुंडे
8) जयकुमार रावल
9) राधाकृष्ष विखे-पाटील
10) गणेश नाईक
11) पंकज भोयर
12) मेघना बोर्डिकर
13) माधुरी मिसाळ
14) अतुल सावे
15) आकाश फुंडकर
16) अशोक उईके
17) आशिष शेलार
18) मंगलप्रभात लोढा
19) जयकुमार गोरे
20) संजय सावकारे
#WATCH | Nagpur, Maharashtra: Ahead of state cabinet expansion, BJP national secretary Pankaja Munde says, "I am delighted that I am getting the opportunity to work in the team of CM Devendra Fadnavis once again. I express gratitude to PM Modi, Amit Shah, JP Nadda and… pic.twitter.com/6o0VopmtXp
— ANI (@ANI) December 15, 2024
शिवसेनेचे 12 मंत्र्यांची यादी
1) एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
2) उदय सामंत
3) प्रताप सरनाईक
4) भरत गोगावले
5) शंभूराज देसाई
6) आशिष जैयस्वाल
7) गुलाबराव पाटील
8) संजय राठोड
9) संजय शिरसाट
10) दादा भुसे
11) प्रकाश आबिटकर
12) योगेश कदम
VIDEO | Maharashtra Cabinet Expansion: “A history is going to be created. The public of Maharashtra is happy. Devendra Fadnavis (CM and BJP leader), Eknath Shinde (Deputy CM and Shiv Sena chief) and Ajit Pawar (Deputy CM and NCP President)… ministers of all three parties will… pic.twitter.com/Bg0wzXtnzx
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2024
राष्ट्रवादीचे 10 मंत्र्यांची यादी
1) अजित पवार (उपमुख्यमंत्री)
2) आदिती तटकरे
3) नरहरी झिरवाळ
4) दत्ता भरणे
5) हसन मुश्रीफ
6) बाबासाहेब पाटील
7) मकरंद पाटील
8) इंद्रनील नाईक
9) धनंजय मुंडे
10) छगन भुजबळ