भाजप 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी घेतली शपथ
नागपूर (Maharashtra cabinet expansion) : आज नागपूरच्या राजभवनात महायुतीचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. माहितीनुसार, आज सुमारे 39 आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महायुती मंत्रिमंडळात भाजप 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाच्या 3, शिवसेनेच्या 2 आणि (Maharashtra cabinet) राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
#LIVE | राजभवन, नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नूतन मंत्र्यांचा शपथविधी समारंभ@Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #OathCeremony https://t.co/zPPtGoy9YS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 15, 2024
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथघेतली, तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Maharashtra cabinet expansion) मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
– आमदार गिरीश महाजन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
NCP leader Hasan Mushrif, BJP leader Girish Mahajan, Shiv Sena leader Gulabrao Patil take oath as Cabinet Minister in the state government, at Raj Bhavan in Nagpur. pic.twitter.com/lZz1cQhoGk
— ANI (@ANI) December 15, 2024
– भाजप आमदार गणेश नाईक यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– शिवसेना आमदार दादा भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
BJP leader Ganesh Naik, Shiv Sena leaders Dadaji Dagadu Bhuse, Sanjay Rathod and NCP leader Dhananjay Munde take oath as Cabinet Minister in the state government, at Raj Bhavan in Nagpur. pic.twitter.com/Ub2DnmJB6B
— ANI (@ANI) December 15, 2024
– आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– राष्ट्रवादीचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी (Maharashtra cabinet) मंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून श्री.जयकुमार रावल यांनी नागपूर येथील राजभवनात झालेल्या समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी श्री.रावल यांना मंत्रीपदाची शपथ दिली.#मंत्रीमंडळविस्तार#MaharashtraCabinetexpansion pic.twitter.com/NisL5WuDxS
— जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर (@InfoAhilyanagar) December 15, 2024
– शिवसेना आमदार उदय सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– आमदार पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
BJP leaders Mangal Prabhat Lodha, Pankaja Munde and Shiv Sena leader Uday Samant take oath as Cabinet Minister in the state government, at Raj Bhavan in Nagpur. pic.twitter.com/L1llfkFN3T
— ANI (@ANI) December 15, 2024
– भाजप आमदार अतुल सावे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार अशोक उईके यांनी पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली.
– शिवसेना आमदार शंभुराज देसाई यांनी (Maharashtra cabinet) मंत्रीपदाची शपथ घेतली.
VIDEO | Maharashtra Cabinet Expansion: NCP leader Hasan Mushrif (@mrhasanmushrif) sworn in as Maharashtra minister. #MaharashtraCabinetExpansion #Maharashtra
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/DjX3KdKsKy
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2024
– भाजप आमदार आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– आमदार दत्तात्रेय भरणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पाचव्यांदा आमदार बनून (Maharashtra cabinet) मंत्रीपदाची शपथ घेतली.
– राष्ट्रवादी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– आमदार जयकुमार गोरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
Shiv Sena leader Shambhuraj Desai, BJP leader Ashish Shelar, NCP leader Aditi Tatkare take oath as Cabinet Minister in the state government, at Raj Bhavan in Nagpur. pic.twitter.com/77eTLjZGrt
— ANI (@ANI) December 15, 2024
– आमदार नरहरी झिरवाळ यांनी सलग तीन वेळा आमदार बनून मंत्रीपदाची शपथ घेतली.
– आमदार संजय शिरसाट यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार संजय सावकारे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– आमदार प्रताप सरनाईक यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी (Maharashtra cabinet) मंत्रीपदाची शपथ घेतली.
Shiv Sena leader Sanjay Shirsat and BJP leader Nitesh Rane take oath as Cabinet Minister in the state government, at Raj Bhavan in Nagpur. pic.twitter.com/PZTroR6qml
— ANI (@ANI) December 15, 2024
– राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी चार वेळा आमदार बनून मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– राष्ट्रवादी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– आमदार प्रकाश आबिटकर यांनी (Maharashtra cabinet) मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
VIDEO | Maharashtra Cabinet Expansion: BJP leader Pankaj Rajesh Bhoyar sworn in as Maharashtra minister. #MaharashtraCabinetExpansion #Maharashtra
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/Eztga8Ho5F
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2024
– आमदार आशिष जैस्वाल यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार पंकज भोयर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी दोन वेळा आमदार बनून मंत्रीपदाची शपथ घेतली.
– राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– आमदार योगेश कदम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यांचा पहिल्यांदाच (Maharashtra cabinet) मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.