देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra CM: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Maharashtra CM: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा…
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra CM: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा…

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/06 at 3:07 PM
By Deshonnati Digital Published December 6, 2024
Share
Devendra Fadnavis

मुंबई (Maharashtra CM Devendra Fadnavis) : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच मागील महायुतीच्या काळात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

सारांश
मुख्यमंत्री फडणवीस यांचे योजनेबाबत आश्वासनजाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करणारसरकारच्या खात्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि महायुती सरकारने महाराष्ट्राच्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने” चा निधी वाढवण्याचे आश्वासन दिले होते. जी आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच पूर्ण केली आहे. आपल्या शपथविधी समारंभानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली की, राज्यातील (Ladki Bahin Yojana) लाडक्या बहिणी, ज्यांना या योजनेंतर्गत पूर्वी 1500 रुपये मिळत होते, त्यांना आता 2100 रुपये मिळणार आहेत.

#WATCH | Mumbai: On the opposition's allegation that industries are moving from Maharashtra to Gujarat, CM Devendra Fadnavis says, "We have repeatedly replied to the opposition with data. Today I will tell you another new thing that 90% of the FDI we got last year, we have got in… pic.twitter.com/y55a90itOL

— ANI (@ANI) December 5, 2024

मुख्यमंत्री फडणवीस यांचे योजनेबाबत आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या 2014 च्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाची आठवण करून देत महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्धाराचा संदेश दिला. फडणवीस यांनी आश्वासन दिले की, त्यांचे प्रशासन राज्यभरात मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर देईल, ज्यात शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह वीजपुरवठा आणि नदीजोड प्रकल्प पुढे नेण्यात येईल.

जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करणार

“आपला महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असेल. आम्ही विरोधकांचाही आदर करू आणि जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करू.” महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षात मिळवलेली गती त्यांच्या नेतृत्वाखाली आणखी गतीमान होईल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

सरकारच्या खात्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की…

यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पोर्टफोलिओ अंतिम झाल्याचे आत्मविश्वासाने जाहीर केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि अजित पवार (Ajit pawar) यांच्याबाबत ते म्हणाले की, भूमिका बदलल्या असल्या तरी महायुतीची आघाडी आजही तितकीच मजबूत असून महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करू. “मुख्यमंत्री सहायता निधीतून कर्करोगग्रस्तांना मदत देण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी करण्याचा मी आज पहिला निर्णय घेतला आहे, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

You Might Also Like

Shiv Sena Tiranga Rally: शिवसेनेच्या तिरंगा बाईक रॅलीने परभणीकरांचे वेधले लक्ष

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

India-Pakistan Tension: भारत सरकारची पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई…

Mizoram Literacy Rate: मिझोराम बनले देशातील पहिले ‘पूर्ण साक्षर राज्य’

TAGGED: ajit pawar, Amit Shah, bjp, CM Devendra Fadnavis, CM Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis, eknath shinde, Maharashtra BJP CM, Maharashtra CM, Maharashtra CM Devendra Fadnavis, Maharashtra Mahavikas Aghadi, Maharashtra New CM, MLA Ambadas Danve, NCP, PM Narendra Modi, Shiv Sena, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Pathari Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Pathari Crime: चक्क घरात घुसून महिलेशी जबरदस्ती; आरोपी फरार..!

Deshonnati Digital Deshonnati Digital May 6, 2025
Selu police case:परभणीच्या सेलू पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
Hingoli Crime: मोटारसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद
Kirit Somaiya: जन्म नोंदीसाठी प्राप्त अर्जांची छाननी करा: किरीट सोमय्या
farmer suicide: वयोवृध्द शेतकऱ्यांची गळफास घेवून आत्महत्या; आता घर कसे चालवायचे?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Shiv Sena Tiranga Rally
मराठवाडापरभणीराजकारण

Shiv Sena Tiranga Rally: शिवसेनेच्या तिरंगा बाईक रॅलीने परभणीकरांचे वेधले लक्ष

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
CM Devendra Fadnavis
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारणशेती

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

May 22, 2025
India-Pakistan Tension
Breaking Newsदेशमहाराष्ट्रविदेश

India-Pakistan Tension: भारत सरकारची पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई…

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?