देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Election 2024: कोण होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री? सर्वेक्षणात आश्चर्यकारक निष्कर्ष आले समोर…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Maharashtra Election 2024: कोण होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री? सर्वेक्षणात आश्चर्यकारक निष्कर्ष आले समोर…
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Election 2024: कोण होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री? सर्वेक्षणात आश्चर्यकारक निष्कर्ष आले समोर…

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/05 at 5:18 PM
By Deshonnati Digital Published November 5, 2024
Share
Maharashtra Election 2024

मुंबई (Maharashtra Election 2024) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असतानाच, आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरूच आहे. येथे थेट लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आहे. प्रत्येक पक्ष राज्यात सरकार स्थापनेचा दावा करत आहे. मात्र ज्याला जनतेचा पाठिंबा मिळेल तोच सरकार स्थापन करेल. सध्या राज्यात राजकीय तापमान कमालीचे वाढले आहे. सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

सारांश
10.8 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांची निवडशरद पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत काय?

या सर्वेक्षणात महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या (Maharashtra Election 2024) खुर्चीवर कोणाला बसलेले पाहायचे आहे, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. तर जनतेने दिलेल्या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात सर्वेक्षणात 5 नावे पर्याय म्हणून देण्यात आली होती. ही नावे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar)  ही  आहेत. या सर्वेक्षणात जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्वेक्षणात जनतेने एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक मते दिली आहेत. राज्यातील 27.6 टक्के लोकांनी शिंदे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले.

10.8 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांची निवड

22.9 टक्के लोकांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटत होते. तर 10.8 टक्के लोकांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली होती.

शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत काय?

शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे 5.9 टक्के लोकांना वाटते, तर 3.1 टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी (Ajit Pawar) अजित पवार यांची निवड केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच्या सर्वेक्षणानुसार, राज्यातील जनता शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या कामावर खूश नव्हती. परंतु गेल्या 6 महिन्यांत शिंदे यांनी ज्या प्रकारे राज्यात कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यावरून जनतेची त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे आणि याचे कारण म्हणजे लोकांनी शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती म्हणून दिले आहे.

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 जागांसाठी मतदान होणार असून (Maharashtra Election 2024) निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला येणार आहे. महायुतीमध्ये भाजप + शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर महाविकास आघाडी (MVA) मध्ये शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे.

You Might Also Like

Cyclone Shakti Alert: धोक्याची घंटा: लवकरच धडकणार ‘शक्ती चक्रीवादळ’…

Parbhani : परभणीत साडेचार हजार रक्तजल नमुने तपासले; २४ डेंग्यू दूषित रुग्ण

COVID-19: कोरोना पुन्हा परत येणार? नवीन प्रकरणांमुळे सर्वांच्या चिंता वाढल्या!

Pradhan Mantri Awas Yojana: आनंदवार्ता: प्रधानमंत्री आवास योजनेची ऑनलाइन नोंदणी सुरू

Parbhani crime : परभणीतील सायळा पाटी प्रकरणातील एक आरोपी फरारच

TAGGED: ajit pawar, Devendra Fadnavis, eknath shinde, Maharashtra Assembly Election 2024, Maharashtra Election 2024, sharad pawar, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Municipal
मराठवाडापरभणी

Parbhani Municipal Corporation: अजब गजब कारभार; आठवडाभरापासून जन्म-मृत्यू नोंदणीचे संकेतस्थळ बंद

Deshonnati Digital Deshonnati Digital July 1, 2024
Project-affected Suicide Case: प्रकल्पग्रस्त आंदोलन कर्त्याची धरणात उडी घेण्याचा प्रयत्न
MLA Santosh Bangar: आ. संतोष बांगर यांनी अनेकांना केलेल्या मदतीचा ज्येष्ठा गौरीमध्ये सादर केला देखावा
Dr. Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन; संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा
Nagpur: राहुल आत्राम आयपीएसनंतर, झाला ‘IAS’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Cyclone Shakti Alert
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Cyclone Shakti Alert: धोक्याची घंटा: लवकरच धडकणार ‘शक्ती चक्रीवादळ’…

May 16, 2025
Breaking News

Parbhani : परभणीत साडेचार हजार रक्तजल नमुने तपासले; २४ डेंग्यू दूषित रुग्ण

May 16, 2025
COVID-19
Breaking Newsआरोग्यविदेश

COVID-19: कोरोना पुन्हा परत येणार? नवीन प्रकरणांमुळे सर्वांच्या चिंता वाढल्या!

May 16, 2025
Pradhan Mantri Awas Yojana
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Pradhan Mantri Awas Yojana: आनंदवार्ता: प्रधानमंत्री आवास योजनेची ऑनलाइन नोंदणी सुरू

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?