मुंबई (Maharashtra Election 2024) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. दुपारी मनसेने 45 उमेदवारांची दुसरी यादी आणि नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसे (Maharashtra assembly election) महाराष्ट्रात एकट्याने निवडणूक लढवत आहे.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी खालीलप्रमाणे….#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/97ZRgOmc4u
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 23, 2024
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी खालीलप्रमाणे:
1. अमरावती – पप्पू उर्फ मंगेश पाटील
2. नाशिक पश्चिम – श्री. दिनकर धर्माजी पाटील
3. अहमदपूर-चाकूर – डॉ. नरसिंग भिकाणे
4. परळी – श्री. अभिजित देशमुख
5. विक्रमगड – श्री. सचिन रामू शिंगडा
6. भिवंडी ग्रामीण – श्रीमती वनिता शशिकांत कथुरे
7. पालघर – श्री. नरेश कोरडा
8. शहादा – श्री. आत्माराम प्रधान
9. वडाळा – सौ. स्नेहल सुधीर जाधव
10. कुर्ला – श्री. प्रदीप वाघमारे
11. ओवळा-माजिवडा – श्री. संदीप पाचंगे
12. गोंदिया – श्री. सुरेश चौधरी
13. पुसद – श्री. अश्विन जयस्वाल