देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर; सना मलिक आणि झीशान सिद्दीकीला मिळाले तिकीट…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर; सना मलिक आणि झीशान सिद्दीकीला मिळाले तिकीट…
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर; सना मलिक आणि झीशान सिद्दीकीला मिळाले तिकीट…

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/25 at 2:54 PM
By Deshonnati Digital Published October 25, 2024
Share
Maharashtra Election 2024

मुंबई (Maharashtra Election 2024 ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Ajit Pawar) अजित पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश असून त्यामध्ये नेते नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक (Sana Malik) यांना तिकीट देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अणुशक्ती नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसने सना यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा (Maharashtra Election 2024) निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) याने आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान याला वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

दुसऱ्या यादीत 7 उमेदवारांची नावे

या यादीत इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव-कवठेमहांकाळमधून संजयकाका रामचंद्र पाटील, वडगाव शेरी, शिरूरमधून सुनील टिंगरे आणि लोहा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीपूर्वी आलेल्या पहिल्या यादीत पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार बारामती मतदारसंघातून 38 उमेदवारांची नावे आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला (Maharashtra Election 2024) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

NCP releases its second list of candidates for #MaharashtraElection2024

Sana Malik, daughter of Nawab Malik to contest from Anushakti Nagar. Zeeshan Siddiqui from Bandra East pic.twitter.com/XGJUIPsaV8

— ANI (@ANI) October 25, 2024

 

You Might Also Like

Hingoli : महामार्गावर हळदीचे पोते घेउन जाणारे पिकअप टायर फुटून पलटी झाल्याने तिघे गंभीर जख्मी

Chhatrapati Sambhaji Maharaj: डोळ्याचे पारणे फेडणारा धर्मवीर शंभूराजांचा जयंती सोहळा…

Delhi Dust Storm: राजधानीत धुळीचे वादळ व जोरदार वाऱ्यासह पाऊस!

Short circuit fire: शॉर्टसर्किटमुळे आग; मिर्झानगर मधील 3 घरे जळून खाक…

BJP Tiranga Yatra: “सुन ले बेटा पाकिस्‍तान, बाप है तेरा हिंदुस्‍तान”

TAGGED: ajit pawar, Maharashtra Assembly Election 2024, Maharashtra Election 2024, Sana Malik, Zeeshan Siddiqui
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
prajakta mali
मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

Deshonnati Digital Deshonnati Digital December 30, 2024
Collector Abhinav Goyal: जवळा बाजार सह परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी साधना संवाद
Kriti Sanon: महेंद्रसिंग धोनीच्या मेव्हण्यासोबत क्रिती सॅनन करणार लग्न?
Water Sypply: पाण्याच्या उपलब्धतेनंतरही शहरासह ९ ग्रा.पा.वर पाणीटंचाईचे सावट
Hingoli: …अखेर नगरपालिका प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने नाल्याची स्वच्छता करण्यास केली सुरुवात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking News

Hingoli : महामार्गावर हळदीचे पोते घेउन जाणारे पिकअप टायर फुटून पलटी झाल्याने तिघे गंभीर जख्मी

May 16, 2025
Chhatrapati Sambhaji Maharaj
अध्यात्मबुलडाणाराजकारणविदर्भ

Chhatrapati Sambhaji Maharaj: डोळ्याचे पारणे फेडणारा धर्मवीर शंभूराजांचा जयंती सोहळा…

May 15, 2025
Delhi Dust Storm
Breaking Newsदिल्लीदेश

Delhi Dust Storm: राजधानीत धुळीचे वादळ व जोरदार वाऱ्यासह पाऊस!

May 15, 2025
Short circuit fire
विदर्भबुलडाणाराजकारण

Short circuit fire: शॉर्टसर्किटमुळे आग; मिर्झानगर मधील 3 घरे जळून खाक…

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?