मुंबई (Maharashtra Election 2024) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाची पहिली यादी करण्यात आली आहे. या यादीमध्ये जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह बड्या नेत्याला उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार तगडी टक्कर देणार आहेत. (Maharashtra Election 2024) महाविकास आघाडीच्या जागावाटपानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला 85, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष 85 जागा, तर काँग्रेसला 85 जागा मिळाल्या आहेत.
Pune | Maharashtra State President of the NCP (Sharadchandra Pawar faction), Jayant Patil says, "As per instructions from Nation President Sharad Pawar, I am announcing the first list of NCP SP. Jayant Patil to contest from Islampur. Jitendra Awahad to contest from Mumbra. Anil… pic.twitter.com/q01WlOonQl
— ANI (@ANI) October 24, 2024
आज राज्यभरात महाविकास आघाडी आणि (Maharashtra Election 2024) महायुतीसह अन्य उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा कळवा मतदारसंघातून, मंत्री छगन भुजबळांनी येवल्यातून आणि जयंतराव पाटील यांनी इस्लामपूरमधून अर्ज दाखल केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी, संजय राठोडांनी दिग्रस, विजयकुमार गावित यांनी नंदुरबारमधून, गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण तर मनसेच्या राजू पाटील यांनी कल्याण ग्रामिण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीतील उमेदवार
1. जयंत पाटील – इस्लामपूर
2. अनिल देशमुख- काटोल
3. राजेश टोपे – घनसावंगी
4. बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
5. जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
6. शशिकांत शिंदे – कोरेगाव
7. जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
8. गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
9. हर्षवर्धन पाटील- इंदापूर
10. प्राजक्त तनपुरे -राहुरी
11. अशोकराव पवार- शिरुर
12. मानसिंगराव नाईक- शिराळा
13. सुनील भुसारा- विक्रमगड
14. रोहित पवार- कर्जत जामखेड
15. विनायकराव पाटील- अहमदपूर
16. राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
17. सुधाकर भालेराव- उदगीर
18. चंद्रकांत दानवे- भोकरदन
19. चरण वाघमारे – तुमसर
20. प्रदीप नाईक- किनवट
21. विजय भांबळे-जिंतूर
22. पृथ्वीराज साठे- केज संदीप नाईक- बेलापूर
23. बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
24. दिलीप खोडपे- जामनेर
25. रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
26. सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
27. रविकांत बोपछे- तिरोडा
28. भाग्यश्री अत्राम – अहेरी
29. बबलू चौधरी – बदनापूर
30. सुभाष पवार- मुरबाड
31. राखी जाधव- घाटकोपर पूर्व
32. देवदत्त निकम-आंबेगाव
33. युगेंद्र पवार – बारामती
34. संदीप वर्षे- कोपरगाव
35. प्रताप ढाकणे- शेवगाव
36. राणी लंके- पारनेर
37. मेहबूब शेख – आष्टी
38. करमाळा-नारायण पाटील
39. महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
40. प्रशांत यादव- चिपळूण
41. समरजीत घाटगे कागल
42. रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
43. प्रशांत जगताप-हडपसर