देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Election 2024: Breaking News: शिवसेना पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; भाजपचे उमेदवार लढणार धनुष्यबाण चिन्हावर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Maharashtra Election 2024: Breaking News: शिवसेना पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; भाजपचे उमेदवार लढणार धनुष्यबाण चिन्हावर
मुंबईBreaking Newsमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Election 2024: Breaking News: शिवसेना पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; भाजपचे उमेदवार लढणार धनुष्यबाण चिन्हावर

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/27 at 9:41 PM
By Deshonnati Digital Published October 27, 2024
Share
Maharashtra Election 2024

मुंबई (Maharashtra Election 2024) :  शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत  निलेश राणे यांना कुडाळमधून  उमेदवारी दिली आहे. तर वरळमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे.

जय महाराष्ट्र

हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत… pic.twitter.com/1tEjTEb97w

— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) October 27, 2024

शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

1)अक्कलकुवा – आमश्या पाडवी
2)बाळापूर- बळीराम शिरसकर
3)रिसोड – भावना गवळी
4)हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
5)नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
6) परभणी – आनंद शेशराव भरोसे
7) पालघर – राजेंद्र घेड्या गावित
8) बोईसर (अज) – विलास सुकुर तरे
9)भिवंडी ग्रामिण (अज) – शांताराम तुकाराम मोरे
10) भिवंडी पूर्व – संतोष मंजय्या शेट्टी
11)कल्याण पश्चिम – विश्वनाथ आत्माराम भोईर
12)अंबरनाथ (अजा) – डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
13) विक्रोळी – सुवर्णा सहदेव करंजे
14) दिंडोशी – संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
15) अंधेरी पूर्व – मुरजी कांनजी पटेल
16) चेंबूर – तुकाराम रामकृष्ण काते
17) वरळी – मिलींद मुरली देवरा
18) पुरंदर – विजय सोपानराव शिवतारे
19) कुडाळ – निलेश नारायण राणे
20) कोल्हापुर उत्तर – राजेश विनायक क्षिरसागर

You Might Also Like

BJP Taluka President: भाजपा तालुका अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांची निवड

10th Exam Result: राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्के; उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

Weather Today Update: येत्या 2 दिवसात गडगडाटी वादळे आणि विजांसह पाऊस…

CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ‘कर्ज’…

Vijayraj Shinde: बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्षपदी विजयराज शिंदे

TAGGED: eknath shinde, Maharashtra Assembly Election 2024, Maharashtra Election 2024, Shiv Sena
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Rajiv Gandhi Award
Breaking Newsअमरावतीमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

Rajiv Gandhi Award: डॉ. निधी पाण्डेय यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान

Deshonnati Digital Deshonnati Digital April 21, 2025
Dhripadrao Sawale: काँग्रेस प्रचार प्रमुखपदी धृपदराव सावळे…
Dr. Babasaheb Ambedkar: परभणीत एआय फोटोमुळे डॉ. बाबासाहेबांचा मुळ चेहरा हरवण्याची भिती..!
NEET: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची बड्या अधिकाऱ्यांशी ‘लिंक’!
Sahebrao Patil Salenki: विदर्भाच्या विकासासाठी भाजपा महायुतीचे सरकार विजयी करा : साहेबराव पाटील साेळंकी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

BJP Taluka President
विदर्भराजकारणवाशिम

BJP Taluka President: भाजपा तालुका अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांची निवड

May 13, 2025
10th Exam Result
मुंबईकरीअरमहाराष्ट्रराजकारण

10th Exam Result: राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्के; उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

May 13, 2025
Weather Today Update
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्रमुंबई

Weather Today Update: येत्या 2 दिवसात गडगडाटी वादळे आणि विजांसह पाऊस…

May 13, 2025
Ladki Bahin Yojana
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ‘कर्ज’…

May 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?