मुंबई (Maharashtra Election Results) : महाराष्ट्र लोकसभा (Maharashtra Lok Sabha) निवडणूकच्या निकालाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. देशभरात उत्तर प्रदेश नंतर, महाराष्ट्र हे लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले राज्य आहे. (Lok Sabha election) लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी उद्याला 1 जून रोजी मतदान होणार आहे. मतदान संपताच एक्झिट पोलचे निकाल (Election results) येण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र एक्झिट पोलचा (Exit Poll 2024) निकाल कधी आणि कुठे पाहू शकता, याबबत जाणून घेऊया.
माहितीनुसार, 1 जून रोजी मतदान संपल्यानंतर लगेचच, (Election Commission) निवडणूक आयोगाकडून अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वी एक्झिट पोल संभाव्य निकाल जाहीर करणार आहे. एक्झिट पोल अंदाज देत असले तरी, निवडणुकीच्या निकालांची अचूकता वेगवेगळी असते. 4 जून 2024 रोजी झालेल्या मतमोजणीनंतर भारत निवडणूक आयोग अधिकृत निकाल घोषित करेल. महाराष्ट्र लोकसभा (Maharashtra Lok Sabha) निवडणूक 2024 साठी एक्झिट पोलिंग 1 जून 2024 रोजी मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेच सुरू होणार आहे. एक्झिट पोलचे निकाल 1 जून 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता घोषित केले जातील. महाराष्ट्र एक्झिट पोल 2024 कुठे पाहायचे, हे अधिकृत निकाल (Election results) जाहीर होण्यापूर्वी हे संभाव्य निकाल असतील.
महाराष्ट्र (Exit Poll 2024) एक्झिट पोल 2024 मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर लगेचच, देशोन्नती (Digital platform) डिजिटल प्लॅटफॉर्म महाराष्ट्र एक्झिट पोल 2024 चे अंदाज आणि निकाल थेट प्रसारित करणार आहे. महाराष्ट्र एक्झिट पोल 2024 साठी देशोन्नती यूट्यूब (लाइव्ह): www.youtube.com/@deshonnatinewschannelया चॅनेलवर निकाल पाहू शकता. (Maharashtra Lok Sabha) महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 च्या एक्झिट पोलच्या निकालांबद्दल अचूक आणि वेळेवर माहिती मिळणार आहे.