मुंबई (Maharashtra Elections 2024) : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Elections 2024) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत 16 जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. (Congress) काँग्रेस पक्षाने काल दुपारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती.
आतापर्यंत महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) समाविष्ट असलेल्या इतर पक्षांनी महाराष्ट्रातील 288 जागांवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. तर आता काँग्रेसने एकाच दिवसात तिसरी यादी जाहीर करून विजय मिळवला आहे. (Congress) काँग्रेसने यापूर्वी 48 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर काल दुपारी 23 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि (Maharashtra Elections 2024) आता तिसरी यादी जाहीर केली. ज्यामध्ये 16 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.
Congress releases another list of 16 candidates for the upcoming #MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/t9NFbgyCQn
— ANI (@ANI) October 26, 2024
काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत या 16 नावांचा समावेश
नांदेड – मोहनराव मारोतराव अंबाडे
इकतापुरी – लखीचंद भिकाजी जाधव
मुखेड – हणमंतराव व्यंकटराव पाटील बेटमोगरेकर
मालेगाव सेंट्रल – एजाज बेग अजीज बेग
चांदवड – शिरीषकुमार वसंतराव कोतवाल
देगलूर – निवृत्तीराव कोंडीबा कांबळे
भिवंडी पश्चिम – दयानंद मोतीराम चोरगे
अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
वांद्रे पश्चिम – आसिफ झकेरिया
तुळजापूर मतदारसंघ- कुलदीप धीरज पाटील
कोल्हापूर उत्तर- राजेश भरत लाटकर
सांगली मतदारसंघ- पृथ्वीराज गुलाबराव पाटील