देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Heavy Rain: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क; मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी माहिती
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Heavy Rain: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क; मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी माहिती

Digital Nagpur
Last updated: 2024/07/21 at 3:05 PM
By Digital Nagpur Published July 21, 2024
Share
Heavy Rain

हवामान खात्याच्या इशाऱ्यांबाबत लोकांना अवगत करावे

मुंबई (Maharashtra Heavy Rain) : मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान खात्याने दिला आहे. सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे. तसेच या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekmnath Shinde) यांनी दिल्या आहेत.

सारांश
हवामान खात्याच्या इशाऱ्यांबाबत लोकांना अवगत करावेनागरिकांना सर्वतोपरी मदत करावी

नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी

राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. (Heavy Rain) पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी.

पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, (Heavy Rain) पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना (CM Ekmnath Shinde) मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

You Might Also Like

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

Latur Municipal Corporation Election : काय म्हणतंय लातूर…पंजा!! पंजा!! पंजा!!!

TAGGED: Cm Ekmnath Shinde, District Administration, Maharashtra Heavy Rain, Municipal Corporation, municipality, police, SDRF
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Buldhana wet drought
विदर्भबुलडाणाराजकारण

Jalindar Budhwat: बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा..अन्यथा, शेतकऱ्यांसोबत डीपीडीसीत घुसू!

Digital Nagpur Digital Nagpur September 22, 2025
Illegal Banner: भावी नगरसेवकाचे विना परवाना बॅनर लावल्याने गुन्हा दाखल
Jalparni Tendering: ऑफलाईन कोटेशन व्दारे केलेली जलपर्णी काढण्यासाठीची निविदा प्रक्रियाच नियमबाह्य
Scorpio Accident: स्कार्पिओचा अपघात; एक ठार दोन जखमी
Gondia: प्रवास करायचं तर, एसटीला दे धक्का!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
Parbhani Election Results
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

January 16, 2026
BMC Election Results 2026
देशमहाराष्ट्रमुंबईराजकारणविदर्भ

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?