देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra team: राष्ट्रीय पॅरागोल बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा वरचष्मा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Maharashtra team: राष्ट्रीय पॅरागोल बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा वरचष्मा
विदर्भक्रीडागोंदिया

Maharashtra team: राष्ट्रीय पॅरागोल बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा वरचष्मा

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/29 at 9:42 PM
By Deshonnati Digital Published December 29, 2024
Share
national paragoal ball tournament

राज्याच्या महिला-पुरूष संघाकडे विजेतेपद

गोंदिया (Maharashtra team) : राष्ट्रीय पॅरागोल बॉल स्पोर्ट असोसिएशन व महाराष्ट्र ब्लाइंड स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने गोंदिया येथे २५ ते २८ डिसेंबर दरम्यान चौथ्यी राष्ट्रीय पॅरागोल बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १७ राज्यातील दृष्टीबाधित गोल बॉल संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सर्व सामने अत्यंत चुरशीचे झाले. पुरूष गटात अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने हरीयाणा तर महिला संघाने गुजरात संघाचा पराभव करीत विजेते पद पटकाविले. या (Maharashtra team) राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा दबदबा पहावयास मिळाला.

सारांश
राज्याच्या महिला-पुरूष संघाकडे विजेतेपदआंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची निवडसुरूचीने केले गोंदियाचे नाव लौकिक

गोंदिया येथे २६ ते २८ डिसेंबर दरम्यान चौथी राष्ट्रीय पॅरागोल बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, हरीयाणा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, यासह एकूण १७ राज्यातील महिला-पुरूष संघाने सहभाग नोंदविला होता. सर्व साखळी सामन्यात (Maharashtra team) महाराष्ट्राच्या महिला व पुरूष या दोन्ही संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम फेरी गाठली. २८ डिसेंबर रोजी आयोजित अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या पुरूष संघाने हरीयाणाच्या संघाला ९-६ च्या फरकाने पराभूत केले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरूष संघाने विजेते पद पटकाविले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या महिला संघाचा अंतिम सामना गुजरात संघाशी झाला. महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी सुरूवातीपासूनच गुजरात संघावर वर्चस्व गाजविणे सुरू केले. परिणामी गुजरात संघावर १५-९ च्या फरकाने विजय मिळविला. या स्पर्धेत राज्याच्या महिला-पुरूष या दोन्ही संघाने आपले वर्चस्व गाजविले. ही स्पर्धा महिला कोच तसेच पॅरागोलबॉल स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव आरती लिमजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Maharashtra team

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची निवड

सन २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या (Maharashtra team) स्पर्धेत भारताचा संघ सहभागी होणार आहे. या राष्ट्रीय संघासाठी सहा खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती आरती लिमजे यांनी दिली आहे.

सुरूचीने केले गोंदियाचे नाव लौकिक

नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पॅरागोल बॉल स्पर्धेत गोंदियाचे सुरूची गुप्ता हिची निवड करण्यात आली होती. सुरूची गुप्ता हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सुरूची गुप्ताने गोंदियाचे नाव लौकिक केले आहे.

You Might Also Like

WTC Final: एडन मार्करामचा पराक्रम; तब्बल, 27 वर्षांनंतर आफ्रिकेला एकट्याने मिळवून दिली ICC ट्रॉफी!

Water Park: वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षाच्या निष्पाप मुलाचा मृत्यू!

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

TAGGED: Maharashtra team, national paragoal ball tournament
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Shiv Jayanti
मराठवाडाहिंगोली

Shiv Jayanti: सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने ऐतिहासिक व शिवकालीन नाणी प्रदर्शनाचे उदघाटन

Deshonnati Digital Deshonnati Digital February 14, 2025
Gondia: धारदार शस्त्राने डोक्यावर सपासप वार करत हत्या; आरोपीला अटक
Parbhani : बंधाऱ्याच्या खालच्या भागातील पाणीटंचाई तीव्र; जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी
Parbhani : कैलास बोराडे यांना न्याय द्या ; प्रशासनाला निवेदनातून मागणी
Manora : वंचित दिव्यांग बांधवांना घरकुलाचा लाभ द्यावा अन्यथा भर उन्हात विना मंडप आंदोलन करण्याचा इशारा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

WTC Final
Breaking Newsक्रीडादिल्लीदेशविदेश

WTC Final: एडन मार्करामचा पराक्रम; तब्बल, 27 वर्षांनंतर आफ्रिकेला एकट्याने मिळवून दिली ICC ट्रॉफी!

June 14, 2025
Water Park
Breaking Newsनागपूरविदर्भ

Water Park: वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षाच्या निष्पाप मुलाचा मृत्यू!

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?