देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: पीकविम्यासाठी महाविकास आघाडीचा ‘रास्ता-रोको’
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडालातूरशेती

Latur: पीकविम्यासाठी महाविकास आघाडीचा ‘रास्ता-रोको’

Digital Nagpur
Last updated: 2024/07/06 at 6:14 PM
By Digital Nagpur Published July 6, 2024
Share

लातूर(Latur) :- गतवर्षीचा खरिपाचा पीकविमा तात्काळ मिळावा, औशात महामार्गावर उड्डाणपूल निर्माण करावा आणि औशातील रद्द केलेल्या २४० घरकुलांना तात्काळ मंजुरी द्यावी, या प्रमुख मागण्यांसह इतर अनेक मागण्यांसाठी औसा येथे नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर(National Highway) शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पीकविमा तालुक्यातील शेतकर्‍यांना अद्याप मिळाला नाही

गतवर्षीचा खरीप हंगामातील(Kharif season)  पीकविमा तालुक्यातील शेतकर्‍यांना अद्याप मिळाला नाही. पावसाचा २१ दिवसांचा खंड पडल्याचा अहवाल १ सप्टेंबर २०२३ ला जिल्हाधिकार्‍यांनी दिला होता. त्यानंतर २५ टक्के अग्रीम पीकविमा जाहीर केला मात्र तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना तो मिळाला नाही. त्यामुळे २५ टक्के अग्रीम व उर्वरित ७५ टक्के असा सरसकट विमा शेतकर्‍यांना द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
माजी आमदार दिनकरराव माने, काँग्रेसचे (Congress)जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्यासह अमर खानापुरे, जयश्री उटगे, शामराव पाटील, दत्तोपंत सुर्यवंशी, आबासाहेब पवार, अजहर हाश्मी, सुरेश भुरे, सनाउल्ला शेख, खुनमिर मुल्ला यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षातील पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते, शेतकरी, घरकुलांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनामुळे तब्बल तीन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ११ वा. सुरु झालेले हे आंदोलन तहसीलदार व औसा पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर दुपारी २ वा. संपले.

देशात भाजपा, राज्यात भाजपा आणि औशात आमदारही भाजपाचे आहेत. जनतेच्या सोयीची कामे होण्यापेक्षा जनतेला वेठीस धरण्याचे काम आमदारांनी केले, असा आरोप माजी आमदार दिनकरराव माने यांनी केला.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: Congress, Kharif season, National Highway
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Traffic Police
मराठवाडालातूर

Traffic Police: बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम!

Digital Nagpur Digital Nagpur November 8, 2025
Badlapur Protest: बदलापुर पार्श्वभूमीवर शासन निर्णय; शाळा व परिसरात बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी
Kolkata Protests: कोलकत्ता येथील घटनेचा निषेध; जिल्ह्यात विविध ठिकाणी मुकमोर्चा
Pedgaon Gram Panchayat: परभणीच्या पेडगाव येथील पाणीप्रश्न; ग्रामपंचायतला ठोकले कुलूप
Adinath Jinbimb Panch: पुसेगावात आदिनाथ जिनबिंब पंच कल्याणक प्रतिष्ठा, महोत्सवाची तयारी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?