बुलढाणा (Mahila Congress President) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या माजी राज्य उपाध्यक्ष मिनलताई आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत (Mahila Congress President) बुलढाणा महिला कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष सौ. मंगलाताई पाटील यांनी रंजना चव्हाण (Ranjana Vitthal Chavan) यांची बुलढाणा महिला कॉंग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला (Mahila Congress President) माजी उपाध्यक्ष मिनलताई आंबेकर, महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, माजी व आजी पदाधिकारी कमलताई गवई, नवनिता चव्हाण, शोभा हेलोडे, शालीनी वानखेडे, सुनिता महाले, मनोरमा सावंत, आशा गुंड, सुवर्णरेखा इंगळे, विजया खडसाण, कमल गवई, उषा लहाने, मिना हिवाळे, इंदिरा इंगळे, सुनंदा पवार, वर्षा गवई, शांताबाई साळवे, लता चव्हाण, मंदाकिनी चांभारे , पंचफुलाताई पाटील व इतरही मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.