देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mahur Crime:…अखेर ‘त्या’ जळीत कांडातील महिलेचा गळा आवळून खून
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > नांदेड > Mahur Crime:…अखेर ‘त्या’ जळीत कांडातील महिलेचा गळा आवळून खून
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Mahur Crime:…अखेर ‘त्या’ जळीत कांडातील महिलेचा गळा आवळून खून

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/12 at 9:18 PM
By Deshonnati Digital Published June 12, 2024
Share
Crime

माहूर (Mahur Crime ) : मौजे हिवळणी नखेगाव फाट्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या अवघ्या २०० मिटर लगत असलेल्या तुळशीराम राठोड यांच्या शेतातील विहीरीवरील इंधनात अज्ञात महिलेचा (Mahur Crime) अर्ध जळालेल्या अवस्थेत मृतदेह (Death body) आढळून आल्याची घटना दि. ५ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. त्या मयत महिलेचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघडकिस आल्याने माहुर पोलिस स्टेशन (police station) येथे अज्ञात विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हिवळणी शिवारातील तुळशीराम राठोड यांच्या शेतात घडलेल्या जळीत कांडातील आरोपीचा छेडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघने, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी (Mahur Police )पोलिस कर्मचार्‍यांना समवेत घेऊन तपासाची चक्रे गतीमान केली. आरोपीचा गोफणीय मार्गाने तपास सुरू असतानाच सदरील महिलेच्या गळ्यावर प्रथम चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर दुपट्ट्याने गळा आवळण्यात आल्यानंतर, तिची ओळख पटू नये, म्हणून तिला जाळून टाकुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सदरील मयत महिला ३ महिन्याची गर्भवती (pregnant) होती, असे शवविच्छेदन अहवालात आढळून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम. परगेवार यांच्या फिर्यादीवरून खून करणे ,(murder) पुरावा नष्ट करणे, गर्भाला जन्मापासून प्रतिबंध करणे, या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध (Mahur Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास (Nanded Police) पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे करीत आहेत

You Might Also Like

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

Tiranga Rally: वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

Kharif Crop Loan: खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Hingoli Burglary: बळसोंडमध्ये घरफोडी; रक्कम, दागिने लंपास

TAGGED: Death Body, Mahur Crime, Mahur Police, Nanded crime, Nanded death, Nanded Police, police station
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tiger Attack
विदर्भनागपूर

Tiger Attack: गावात वाघाचा हल्ला; शेतकऱ्याच्या तीन बकऱ्या केल्या ठार, नुकसान भरपाईची मागणी

Deshonnati Digital Deshonnati Digital July 21, 2024
Selu Crime: विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या चार जणावर गुन्हा दाखल
E-machine: धान्य दुकानदारांनी ई-मशीन तहसील कार्यालयात केली जमा
CM Ladki bahin yojana: ‘लाडकी बहिण योजना’ म्हणजे महिलांची मते मिळविण्याचा जुगाड; भाजप आमदाराचे मोठे वक्तव्य
Gangakhed Dead body: अनोळखी मृतदेहाची ओळख पटली; गंगाखेडचा रहिवाशी असल्याचे स्पष्ट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Naxalites Encounter
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

May 23, 2025
Tiranga Rally
मराठवाडाहिंगोली

Tiranga Rally: वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

May 23, 2025
Hingoli district raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

May 23, 2025
Kharif Crop Loan
मराठवाडाशेतीहिंगोली

Kharif Crop Loan: खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

May 23, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?