घाटकोपर (Ghatkopar accident) : महाराष्ट्रात सोमवारी झालेल्या एका मोठ्या (Maharashtra accident) अपघातात ७४ हून अधिकजण जखमी झाले, तर १४ जणांचा मृत्यू झाला. ही घटना पूर्व द्रुतगती महामार्ग, पंतनगर, घाटकोपर पूर्व येथे घडली. पोलिस ग्राउंड पेट्रोल पंपाच्या (petrol pump) वरचे एक मोठे होर्डिंग अचानक खाली पडले. या होर्डिंगमध्ये 100 हून अधिक लोक अडकले होते. तर ७४ हून अधिक जण जखमी झाले आहेत तर ४३ जणांवर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे
पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळले
हे (Ghatkopar accident) प्रकरण घाटकोपरच्या समता कॉलनीतील आहे. (Ghatkopar accident) घाटकोपरच्या समता कॉलनीतील रेल्वे (petrol pump) पेट्रोल पंपावर धातूचा बोर्ड पडला. माहितीनुसार, अपघातात ७४ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या (Maharashtra accident) अपघातात गंभीर जखमी झाल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या (Ghatkopar accident) प्रकरणी बीएमसीच्या म्हणण्यानुसार घाटकोपरमध्ये लावलेले होर्डिंग बेकायदेशीर होते. ईजीओ मीडियाने चार होर्डिंग्ज लावले होते. एक पडला आहे, उर्वरित तीन काढण्याची नोटीस बीएमसीने दिली आहे. दुसरीकडे, बीएमसी प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताबाबत मध्य रेल्वेकडून निवेदनही आले आहे. सीपीआरओ स्वानील नीला म्हणाले की, ज्या ठिकाणी होर्डिंग लावले होते, ती जमीन जीआरपीच्या अंतर्गत येते. ती मध्य रेल्वेची नाही.