देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mogggaon fire: मोठेगांव येथे घराला आग मोठा अनर्थ टळला
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवाशिम

Mogggaon fire: मोठेगांव येथे घराला आग मोठा अनर्थ टळला

Digital Nagpur
Last updated: 2025/03/25 at 9:15 PM
By Digital Nagpur Published March 25, 2025
Share

रिसोड (Mogggaon fire) : तालुक्यातील मोठेगांव येथे दि. 25 मार्च रोजी दुपारी 2. 30 च्या दरम्यान अचानक मोठी आग लागली होती. गांवातील बुरजावर स्थित असलेल्या व अंरविदराव गणेशराव देशमुख व त्यांच्या भांवडाच्या मालकीची असलेल्या जुन्या माडीला अच्यानक आग लागली होती. (Mogggaon fire) आग हि सुरवातीला माडीच्या खाली लागली होती व बघता बघता हि आग लाकडी खांब असल्यामुळे माडीवर आग वर चडली व आगीने पेट घेतला.

सदर माडी हि मानव विरहित असल्यामुळे खुप मोठा अनर्थ टळला. आजु बाजुला भरपुर प्रमानात जनावराचा चारा होता. परंतु गांवातील काही नागरिकानी मोटरपंपच्या साह्यानी पाणी टाकले. (Mogggaon fire) सदर बाब सामाजिक कार्यकर्तो मनोजभाऊ देशमुख यांना माहिती मिळाल्या नतंर ते लगेच घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थीती लक्षात घेता लगेच रिसोड अग्निशमन दलाला माहिती दिली व अग्णीशामक दला चे वाहक अझरुद्दीन व कर्मचारी संजीव पवार यांनी तातडीने घटनास्थळ गाठून शेवटी आग आटोक्यात आणली.

सदर (Mogggaon fire) आग विझवण्यासाठी अनिकेत बालासाहेब देशमुख, अभिजीत समाधानराव देशमुख, अजय गोपालराव देशमुख, अजय झनकराव देशमुख,भरत दत्तराव देशमुख , महेश केशवराव देशमुख, ज्ञानेश्वर विठ्ठलराव देशमुख, पवन गणेशराव देशमुख, जगदिश अंरविदराव देशमुख, किशोर अंरविदराव देशमुख, वैभव भिकंनराव देशमुख, विठ्ठल आंनदा कष्टे, एकनाथ आंनदा कष्टे, अणिल प्रभतराव देशमुख आदीनी परिश्रम घेतले व आगिवर नियंत्रित आणले.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Mogggaon fire
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
World Navy Ranking 2025
Breaking Newsदेशमहाराष्ट्रविदेश

World Navy Ranking 2025: जगातील सर्वात शक्तिशाली नौदलांची यादी जाहीर..

Digital Team Digital Team January 14, 2026
Yawatmal : जि.प.शिक्षकांच्या इतर व्यवसायांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
International Yoga Day: तन, मन, आत्मा, बुद्धी यांची सांगड घालणारा योग
Lords India vs England : टीम इंडिया आज नवा इतिहास रचणार का? टीम इंडियाला जिंकण्यासाठी १३५ धावांची गरज..
Senior National Volleyball Championship: काशीमध्ये व्हॉलीबॉल महाकुंभ: पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?