देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका; टेहळणी कशामुळे?, विधानसभेत चर्चा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका; टेहळणी कशामुळे?, विधानसभेत चर्चा

Digital Nagpur
Last updated: 2024/07/02 at 4:36 PM
By Digital Nagpur Published July 2, 2024
Share
Manoj Jarange Patil

मनोज जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

मुंबई (Manoj Jarange Patil) : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळ्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत असल्याने गावात भीतीचे वातावण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने अधिकचे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते (Vijay Wadettiwar) विजय वडेट्टीवार यांनी आज विधासभेत केली.

सारांश
मनोज जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारआंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत

आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत

अंतरवली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी केल्याचे वृत्त आले आहे. (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी प्रकार होत असेल तर कोण करते, कशामुळे टेहळणी केली जात आहे? आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने दिला आहे. अंतरवाली सराटीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना (Vijay Wadettiwar) वडेट्टीवार यांनी केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी पोलीसांकडून अहवाल घेणार असल्याचे सांगितले.

You Might Also Like

Hind-di-Chadar: ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या 15 लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजन

Tarique Rahman Oath: तारिक रहमान बनले बांगलादेशचे नवे पंतप्रधान

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Mumbai Water Tunnel: आता 40 मिनिटांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत…

India AI Impact Summit: महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य: विजया रहाटकर

TAGGED: Assembly Leader, Manoj Jarange Patil, Manoj JarangePatil, maratha agitation, Vijay Wadettiwar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dhangar Society
लातूरमराठवाडा

Dhangar Society: आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर!

Digital Nagpur Digital Nagpur October 13, 2025
MLA Sanjay Gaikwad: आ. संजय गायकवाड यांच्याविरुध्द कटकारस्थान करणार्‍यांवर कारवाईची मागणी
Gyayak Patni: मविआचे ज्ञायक पाटणी यांनी घेतल्या लाखावर मतदारांच्या भेटी
Nanded: दूषित पाण्यामुळे विद्यार्थिंनीना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास
Gadchiroli : 20 वर्षानंतर एकत्र आल्या वर्ग मैत्रिणी मित्र; माजी विद्याथींनींचे स्नेहमीलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hind-di-Chadar
मुंबईBreaking Newsअध्यात्म

Hind-di-Chadar: ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या 15 लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजन

February 17, 2026
Tarique Rahman Oath
Breaking Newsदेशराजकारणविदेश

Tarique Rahman Oath: तारिक रहमान बनले बांगलादेशचे नवे पंतप्रधान

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Mumbai Water Tunnel
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रमुंबई

Mumbai Water Tunnel: आता 40 मिनिटांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत…

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?