देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manora Accident: कंत्राटदार कंपनीच्या संथ कामाच्या गतीमुळे दररोज होत आहे ‘अपघात’
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवाशिम

Manora Accident: कंत्राटदार कंपनीच्या संथ कामाच्या गतीमुळे दररोज होत आहे ‘अपघात’

Digital Nagpur
Last updated: 2024/06/30 at 6:37 PM
By Digital Nagpur Published June 30, 2024
Share
Accident

कार्ली – बोरव्हा अर्धवट रस्ता कामामुळे घडत आहे अपघात

मानोरा (Manora Accident) :  तालुक्याच्या सीमेवर असलेले बोरव्हा (Manora road) या गावातील नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी शासनाकडून मंजूर रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण कंत्राटदार कंपनीकडून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे (Manora Accident) अपघाताच्या घटनेत रस्त्यावरून पडून जखमी होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. बोरव्हा हे गाव वाशिम आणि यवतमाळ जिल्हा सीमेवर असून मानोरा दारव्हा रस्त्यावरील कार्ली ते बोरव्हा या जवळपास चार कि. मी. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी स्थानिक (Manora Panchayat) ग्राम पंचायतने दिवंगत आ. राजेंद्र पाटणी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कामाची मंजुरात मिळविली होती.

शासनमान्य चित्तरवार कंत्राटदार कंपनीकडून मागील चार महिन्यांपासून या रस्त्याची डागडुजी व मजबुतीकरणाचे काम कासवगतीने केले जात असल्याने व रस्त्यावर मोठ्या साईजची खडी पसरवून ठेवल्याने बोरव्हा या गावातील डझनभर पेक्षा अधिक नागरिक घसरून पडून जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत. हेकेखोर कंत्राटदार कंपनीने निर्माणाधीन रस्त्यावर बांधकाम साहित्याचे ढिग प्रारंभी साठवून ठेवले आहे. या ढिगार्‍यांमुळे सुद्धा मोठ्या अडचणीचा सामना बोरव्हा वासियांना यापूर्वी करावा लागत आहे. गत चार महिन्यापासून हा रस्ता दुरुस्ती व (Manora Accident) मजबुतीकरण केल्या जात असून आतापर्यंत केवळ एक कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण होऊन उर्वरित रस्त्यावर बांधकाम साहित्य पसरविलेले असल्याचे दिसत आहे.

या रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असताना स्थानिक नागरिक तुळशीराम पवार घसरून खडीवर पडल्याने गंभीर जखमी झाले आहे. त्याच अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले आहे. भविष्यात नागरिकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी या (Manora Accident) रस्त्यावरील अस्ताव्यस्त पडलेली खडी मार्गी लावून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Contractor company, manora Accident, manora Crime, manora Hospital, Manora Panchayat Samiti, Manora Police, Manora Police Station, Manora road, Manora Taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsदिल्लीदेशराजकारण

State Governors: मणिपूर, बिहारसह ‘या’ 5 राज्यांमध्ये नवे राज्यपाल; आरिफ मोहम्मद बनले बिहारचे नवे राज्यपाल

Digital Nagpur Digital Nagpur December 25, 2024
Risod: रेशन कार्डमध्ये नाव असलेल्या सर्व सदस्यांनी ई-केवायसी करावी!
Parbhani: संलग्नला बसणार चाप; पोलिसांना बदलीच्या मुळ ठिकाणी जावे लागणार
Washim : स्कुटीच्या डिक्कीतून १ लाख ८ हजार रुपये लंपास
Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?