देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manora Agriculture: पाठपुरावा करूनही पंचनामे करण्यास टाळाटाळ!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Manora Agriculture: पाठपुरावा करूनही पंचनामे करण्यास टाळाटाळ!

admin1
Last updated: 2025/08/22 at 4:10 PM
By admin1 Published August 22, 2025
Share
Manora Agriculture

तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे!
अन्यथा भुली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा

मानोरा (Manora Agriculture) : तालुक्यातील फुलउमरी सर्कलमध्ये हुमणी अळीच्या प्रादुर्भाव मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पडीत पडली आहे. याबाबत तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी केली. (Manora Agriculture) प्रशासन मार्फत शासनाला पाठपुरावा करून सुद्धा पंचनामा करण्यास अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. येत्या २६ ऑगस्ट पर्यंत जर पंचनामा करण्यास सुरुवात न केल्यास दुसऱ्या दिवशी बुधवारला भुली फाटा येथे रास्ता रोको करण्यात येईल, असे इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार यांना माजी जि. प. सदस्या सौ. सुरेखा अशोक चव्हाण व शेतकऱ्यांनी दिले आहे.

यावर्षी तालुक्यासह फुलउमरी सर्कलमधील फुलउमरी, सोमेश्वरनगर, उमरी खुर्द, रंगपट्टी, भुली, हातना, हातोली, आमदरी आदी गावातील शेत शिवारात हुमनी अळीने पिक पोखरल्याने अनेक (Manora Agriculture) शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकामध्ये रोटावेटर व ट्रॅक्टर फिरविल्याने शेती रिकामी झाली आहे. तर शेकडो शेतकऱ्यांचे शेतातील उभे पिक सोकून गेले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार डॉ संतोष यावलीकर व कृषी अधिकारी उमेश राठोड यांना अवगत केल्यावर त्यांनी शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून आहे.

मात्र प्रशासनाने शासनाला कळवून देखील दहा दिवसाचा कालावधी उलटला तरी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाही. त्यामुळे याबाबत शासन व प्रशासनाने दखल घेऊन हुमणी अळीच्या प्रकोपाने नुकसान झालेल्या बाधीत (Manora Agriculture) क्षत्रातील पिकांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

You Might Also Like

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

World Soil Day Special: जागतिक मृदा दिन विशेष: श्रेढर-कुट्टी तंत्रातून मृदा आरोग्य संवर्धन व शाश्वत कपाशी शेतीचा नवा मार्ग- डॉ. आर. एल. काळे

Amravati Teacher Association: शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती जिल्हा अमरावती

TAGGED: Manora Agriculture
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Beed: बँक खाते तपासा, शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे अनुदान मंजूर.!

admin1 admin1 February 26, 2025
Sharad Pawar: २७ जानेवारीला शरदचंद्र पवार हिंगोलीत
Krishna Nandanwar Death: पालांदूर येथील एकाचा तलावात बुडून मृत्यू!
Washim: बापू यांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे शिष्य म्हणून मांडणार
Shetkari Kranti Sanghatan: शेतकरी क्रांती संघटना शिवसेना ठाकरे गटात विलीन!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Man suicide Case
विदर्भगडचिरोली

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

December 5, 2025
World Soil Day Special
विदर्भवाशिम

World Soil Day Special: जागतिक मृदा दिन विशेष: श्रेढर-कुट्टी तंत्रातून मृदा आरोग्य संवर्धन व शाश्वत कपाशी शेतीचा नवा मार्ग- डॉ. आर. एल. काळे

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?