देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manora Health Camp: तब्बल 2 हजार 263 रुग्णांची मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भआरोग्यवाशिम

Manora Health Camp: तब्बल 2 हजार 263 रुग्णांची मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया

Digital Nagpur
Last updated: 2024/07/03 at 7:10 PM
By Digital Nagpur Published July 3, 2024
Share
Health

मानोरा (Manora Health Camp) :  आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) आणि स्व. आशादेवी चव्हाण बहुउद्देशीय संस्था, पहूर (ई.) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ जुलै रोजी शहरातील माहेश्र्वरी भवन येथे आयोजित निशुल्क भव्य सर्व रोग निदान, उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया (Health Camp) शिबीरात सुमारे २ हजार २६३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी ७२६ रुग्णांची नोंद करण्यात आली.

मानोरा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरात मेडिसिन तज्ञ, रक्तदाब, अँजिओप्लास्टी, ब्लड शुगर, तसेच बरेच दिवसाचा ताप, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, आदी तपासणी (Health Camp) करण्यात आली. तसेच सर्जरी तज्ञ यांच्या माध्यमातून अंगावरील गाठी, स्तनातील गाठी, आतड्याचे आजार, पोटाचे आजार, बरेच दिवसापासून बरी न होणारी जखम, लगवी किंवा गुद्धारातून रक्त जाणे, पोटात वारंवार दुखणे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, योनी मार्गामधून रक्तस्त्राव होणे, आदी तपासणी करून मार्गदर्शन केले.

मुखरोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घश्यात गिळतांना त्रास, तोंडात वारंवार होणारी जखम, पूर्णपणे तोंड न उघडणे, मुखदुर्गंधी इत्यादी रुग्णांचे निदान होणार आहे. नेत्ररोग तज्ञ डोळ्याचे सर्व आजार, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी अस्थिरोग तज्ञ, संधीवात, मणक्यात असणारी गाठ, वाकलेले पाय, फ्रेंकचर, तसेच हाडांचे सर्व आजार, त्वचारोग तज्ञ डॉक्टर खाज, गजकरण, अंगावरील पांढरे डाग, डाग, त्वचेचे विविध आजार, तर बालरोग तज्ञ हृदयाला छिद्र असणे, मतिमंद मुलांच्या विकासासंबंधी आजार, तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार तपासणी झाली.

उपचार व शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आलेल्या ७२६ रुग्णांना पुढील (Free treatment) मोफत उपचारासाठी टप्प्याटप्प्याने मुंबई, नागपूर, सावंगी मेघे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक अस्थिरोग तज्ञ डॉ महेश चव्हाण यांनी दिली.

You Might Also Like

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Farmer Rights Conference : भेंडाळा येथील शेतकरी हक्क परिषदेत शेतकर्‍यांच्या अन्याय, शोषणावर मंथन

TAGGED: 'Free treatment', Department of Health, Health Card, Health Centre, Health Department, Manora Health Camp
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Farmers Loan Waiver
विदर्भअकोला

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून ओला दुष्काळ जाहीर करा!

Digital Nagpur Digital Nagpur October 11, 2025
Akola :- ५२ व्या जॉइंट आग्रोस्कोचा समारोप थाटात
Yavatmal Burglary Case: अल्पवयीन युवकाने दिली पाच घरफोड्यांची कबुली
Hingoli: जिल्हाधिकारी परिसरात सात कलमी कार्यक्रमांतर्गत स्वच्छता श्रमदान
Meghna Bordikar: परभणीच्या झरी व सर्कलच्या विकासासठी कटीबद्ध: राज्यमंत्री बोर्डीकर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ji Ram Ji Scheme
विदर्भअकोला

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

February 9, 2026
Gyan Deep School
विदर्भवाशिम

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

February 9, 2026
Koya Krishi Kumbh 2026
विदर्भगडचिरोली

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

February 9, 2026
Illegal Liquor Violence
विदर्भगडचिरोली

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

February 9, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?