देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manora: ई-केवायसी न केल्यास धान्य होणार बंद!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
वाशिम

Manora: ई-केवायसी न केल्यास धान्य होणार बंद!

Digital Nagpur
Last updated: 2025/02/02 at 5:50 PM
By Digital Nagpur Published February 2, 2025
Share
Manora

प्रत्येक लाभार्थी सदस्यांनी के वायसी करावी- तहसिलदार यांचे आवाहन!

मानोरा (Manora) : शासनाकडून (Government) रेशन कार्ड मधील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसी न करणाऱ्या सदस्यांचे धान्य बंद होणार आहे. त्यामुळे या महिन्यात आपल्या गावातील अथवा नजीकच्या रास्त भाव दुकानात आधार कार्ड सोबत घेऊन जात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसिलदार (Tehsildar) डॉ. संतोष यावलीकर यांनी केले आहे.

सारांश
प्रत्येक लाभार्थी सदस्यांनी के वायसी करावी- तहसिलदार यांचे आवाहन!शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी…

शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी…

शासन अन्न धान्य वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी आपल्या गावातील किँवा नजीकच्या परिक्षेत्रात रास्त भाव धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सिडीग करून घ्यावयाचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असुन ई-केवायसी (E-KYC) पूर्ण झाल्यावरच आगामी काळात लाभार्थी सदस्याला धान्य मिळणार आहे. प्रत्येक धान्य दुकानात ई-केवायसी प्रक्रिया निःशुल्क सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीनवर (POS Machine) अंगठ्याचा ठसा देवून शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी. ज्या सदस्य लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे धान्य बंद होणार आहे. तरी तालुक्यातील शिधापत्रिका (Ration Card) धारक कुटुंबातील प्रत्येक लाभार्थी सदस्यांनी के वायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन तहसिलदार यांनी केले आहे.

You Might Also Like

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Rationed food : रेशनच्या धान्याची वितरण व्यवस्था ठप्प!

Pump Connection Pending : ९ वर्षापूर्वी कोटेशन भरूनही मिळाली नाही कृषी पंपाची विज!

Water Supply Demand : कुपटा गावात नियमित पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची मागणी!

TAGGED: e-KYC, Government, Manora, POS machine, Ration card, tehsildar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsदेशराजकारण

Priyanka Gandhi Kanpur: प्रियांका गांधींनी यूपीची कमान हाती घेतली! काँग्रेस आता उत्साही तरुणांच्या शोधात

Digital Nagpur Digital Nagpur December 12, 2024
Parbhani Youth Suicide: परभणीत पैसे न दिल्याने रागाच्याभरात मुलाने घेतला गळफास
Car-Bike Accident: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पत्नी ठार, पती जखमी
Two-wheeler Accident: भीषण दुचाकी अपघातात; १ ठार, १ जखमी
China: भारतातील चीनचे नवे राजदूत कोण आहेत?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
विदर्भवाशिम

Rationed food : रेशनच्या धान्याची वितरण व्यवस्था ठप्प!

January 16, 2026
Pump Connection Pending
वाशिमविदर्भशेती

Pump Connection Pending : ९ वर्षापूर्वी कोटेशन भरूनही मिळाली नाही कृषी पंपाची विज!

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?