देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manora: निराधारांचे संगायो योजनेचे अनुदान आता थेट मंत्रालयातून!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
वाशिम

Manora: निराधारांचे संगायो योजनेचे अनुदान आता थेट मंत्रालयातून!

Digital Nagpur
Last updated: 2025/02/02 at 1:14 PM
By Digital Nagpur Published February 2, 2025
Share
Manora

अनेक निराधारांची खाती आधारकार्ड व मोबाईलला संलग्न नसल्याने व्यत्यय…

मानोरा (Manora) : विधानसभा निवडणूकांपासून (Assembly Elections), अनेक निराधार, वयोवृद्ध, दिव्यांग आणि महिला लाभार्थ्याला महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) संजय गांधी योजना विभागाचे निराधारांना मिळणारे 1500 रुपये अनुदान न मिळाल्याने त्यांची उपासमार होत आहे. निराधारांच्या रक्कमेसाठी, संबंधीत बँका आणि तहसिल कार्यालयात पायपीट सुरु आहे.

सारांश
अनेक निराधारांची खाती आधारकार्ड व मोबाईलला संलग्न नसल्याने व्यत्यय…शासनाकडून मंत्रालयामार्फत त्यांच्या खात्यात थेट रक्कम वळती!

शासनाकडून मंत्रालयामार्फत त्यांच्या खात्यात थेट रक्कम वळती!

आधी अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयामार्फत दिली जात होती. परंतु आता शासनाने पूर्वीचे नियम बदलवून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरण योजनने म्हणजेच डि. बी. टी. ने मंत्रालयातून (Ministry) पाठवली जात आहे. त्यासाठी आता संबधित तहसिल कार्यालयामार्फत (Tehsil Office) दरमहा शासनाला लाभार्थींची संपूर्ण यादी पाठवीली जाते. त्या यादीप्रमाणे मंत्रालयामधून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट (DBT) अनुदान प्रणालीने अनुदानाची रक्कम पाठवील्या जात आहे. म्हणून प्रत्येक लाभार्थ्याचे खात्याला आधार कार्ड व मोबाईल संलग्न असणे अत्यावश्यक आहे, तरी प्रत्येक निराधारांनी जवळच्या आधार केन्द्रावरून आपले आधार कार्डला बॅकेचे खाते व मोबाईल क्रमांक अपडेट करून घेतला पाहीजे. अद्यापपावेतो बऱ्याच लाभार्थ्यानी आधारकार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करून न आणल्यामुळे शासनाकडून मंत्रालयामार्फत (Ministry of Govt) त्यांच्या खात्यात थेट रक्कम वळती करण्याला अडचण येत असल्याचे कारण देखील पुढे आले आहे.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

TAGGED: Aadhaar Card Update, Assembly Elections, DBT, Government of Maharashtra, Manora, Ministry, Ministry of Govt, Sanjay Gandhi Yojana, Tehsil Office
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाकरीअरपरभणी

Parbhani: आरटीईची प्रवेश प्रक्रिया नियमानुसार करावी-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Digital Nagpur Digital Nagpur July 30, 2024
Yawatmal : चार वाळू घाटाचे लिलाव आटोपले, मात्र पेच कायम; इ बंदीच्या काळातही तस्करांकडून अवैध वाळूची बेलगाम विक्री
Run For Unity: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त पोलीस दलाचा मॅरेथॉन उपक्रम!
Jamui: पाणी आणण्यासाठी नवरदेव गाडीतून उतरला अन्…नवरी प्रियकरासोबत फरार!
Hingoli Heavy rain: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन प्रस्ताव सादर करा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?