देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: lack of E-KYC: ई केवायसी’नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भबुलडाणाशेती

lack of E-KYC: ई केवायसी’नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना

admin1
Last updated: 2024/10/06 at 7:26 PM
By admin1 Published October 6, 2024
Share
E-KYC

शेतकरी वर्गाची बनली डोकेदुखी

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (lack of E-KYC) :  शासनाच्या जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना मोबाईल वर ‘केवायसी’कशी करावी तसेच अनेका जवळ महागडा मोबाईल नाही. त्यामुळे (E-KYC) ई केवायसी अभावी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या अनुदाना पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

चिखली तालुक्यातील मेरा बु सर्कल मध्ये २६ गावाचा समावेश असून जास्तीत जास्त जमिन ही कोरडवाहू व डोंगराळ स्वरूपाची आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी खरीबाची पेरणी लवकरच करून टाकतात . त्यांमध्ये मागील वर्षी ऐन पिकामध्ये दाने भरण्याच्या वेळेतच मुसळधार पावसाने हजेरी लावून सोयाबिन व कपाशी पिकाचे अतोनात नुकसान होवुन गेले. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले परंतु या खरिब हंगामाच्या नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आणि शेतकऱ्यांनी शासनाच्या (E-KYC) ई-पंचनामा या ऑनलाईन पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांची नावं, त्यांच्या बँकेचं नाव, खातं क्रमांक, आधार क्रमांक अशी माहिती अपलोड करण्याचे बंधने घातली.

त्यांमध्ये काही शेकऱ्याजवळ महागडा मोबाईल असल्याने त्यांनी शेतात जावून मोबाईल वर ई केवायसी (E-KYC) केली. मात्र काही शेतकऱ्यांकडे महागडा मोबाईल नसल्याने त्यांच्याकडुन ही माहिती अपलोड होवू शकली नाही त्यामुळे ई केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई परत जाण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे कृषी सहाय्यक, तलाठी यांच्या मार्फत शेतकऱ्यांनी हजार रुपये खर्च करून ऑनलाईन सेंटर वत रांगाच रांगा लावून कागदपत्रे अपलोड केली आणि ऑफलाईन अर्ज अधिकारी वर्गाकडे दिले.

परंतु वेळोवेळी संबधित कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करत संपुर्ण अर्ज आले नाही, अर्जात कागदपत्रे कमी आहेत, असे सांगून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न केल्या गेला आहे. त्यातच विमा कंपन्या सुध्दा शेतकऱ्यांना जाचक अटीं लावून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तरी सरकारने विमा कंपन्यांना सक्तीचे आदेश देवून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

You Might Also Like

Gram Panchayat Officer: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले आयुक्ताकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर

Woman Heart Attack Death: कापूस वेचणीदरम्यान महिलेला हृदयविकाराचा झटका

Butibori Bus Station: बुटीबोरी बस स्थानक धूळ खात; जनतेचे करोडो रुपये मातीमोल!

EVM Room Inspection: निवासी उपजिलाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी ईव्हीएम कक्षाची केली पाहणी!

Korchi Police Station: कोरची पोलीस स्टेशनने मिळवुन दिले हरविलेले मोबाईल!

TAGGED: e-KYC, lack of E-KYC
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli Pickup vehicle: हिंगोलीत राशनच्या संशयावरून तांदळासह पिकअप वाहन पकडले

admin1 admin1 March 6, 2025
Lightning Death: नेर तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याच्या चार बकऱ्यांचा मृत्यू
Hingoli : रुग्णवाहिका व स्कूल बसची तपासणी करुन घेण्याचे आवाहन
Kalmanuri Nagar Parishad: नवरात्रीच्या ऐन सणासुदीला कळमनुरीकरांवर निर्जळीचे…
Shiv Sena: सैराट सोडलेल्या वळूला आवरा अन्यथा शिवसेना प्रतिउत्तर देणार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Panchayat Officer
विदर्भअकोला

Gram Panchayat Officer: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले आयुक्ताकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर

December 11, 2025
Woman Heart Attack Death
अमरावतीविदर्भ

Woman Heart Attack Death: कापूस वेचणीदरम्यान महिलेला हृदयविकाराचा झटका

December 11, 2025
Butibori Bus Station
विदर्भनागपूर

Butibori Bus Station: बुटीबोरी बस स्थानक धूळ खात; जनतेचे करोडो रुपये मातीमोल!

December 11, 2025
EVM Room Inspection
विदर्भवाशिम

EVM Room Inspection: निवासी उपजिलाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी ईव्हीएम कक्षाची केली पाहणी!

December 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?