देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maratha Suicide Case: मराठा आरक्षणासाठी शेवाळा येथे आत्महत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Maratha Suicide Case: मराठा आरक्षणासाठी शेवाळा येथे आत्महत्या

Digital Nagpur
Last updated: 2025/03/12 at 9:41 PM
By Digital Nagpur Published March 12, 2025
Share

आखाडा बाळापूर/हिंगोली (Maratha Suicide Case) : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे मराठा समाजाला आरक्षण भेटण्याच्या मागणीसाठी एकाने मंगळवारी रात्री उशिरा गळफास लावून आत्महत्या केली बुधवार रोजी पहाटे तिन वाजता सदर प्रकार लक्षात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील मोहन रामराव सावंत (वय ४९) यांनी मंगळवारी रात्री घरात सगळे झोपले असता मध्यरात्री नंतर घरातील झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन (Maratha Suicide Case) आत्महत्या केली. पहाटे तिन साडेतीन वाजता सदर प्रकार लक्षात आला. मयताच्या जवळ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी आढळून आली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पहाटे घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, राजीव जाधव, चालक विजय जाधव पोलीस पथकाने भेट दिली. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात बुधवारी सकाळी शव शवविच्छेदन करण्यात आले.

कळमनुरी तालुक्यात आरक्षणासाठी आत्महत्या

सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शेवाळा, देवजना, कान्हेगाव, डोंगरगावपुल, येहळेगाव तुकाराम, सिंदगी, डिग्रस व इतर भागात अनेक आत्महत्या (Maratha Suicide Case) झालेल्या आहेत.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Arvi Youth Murder: पैशाच्या वादावरून केली ‘त्या’ युवकाची आर्वीतच केली हत्या

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

TAGGED: Maratha Reservation, Maratha Suicide Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Illegle sand mining
हिंगोलीमराठवाडा

Illegal Sand Mining : औेंढा ना.येथे पोलीसांच्या कारवाईत जेसीबीसह ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Digital Team Digital Team January 20, 2026
Health Checkup Camp: जागतिक मातृदिनी व्यंकटेश नेत्रालय आणि रेटिना केअर सेंटर तर्फे तपासणी शिबिर!
Parbhani Burglary: परभणीतील सिध्दी विनायक नगरात घरफोडी
Gangakhed Police Custody: परभणीच्या बनवस येथील दुचाकीचोर पुष्पा पोलीसांच्या ताब्यात
Sand mafia gang: रेतीमाफियाच्या टोळीचा तलाठ्यावर प्राणघातक हल्ला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Arvi Youth Murder
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Arvi Youth Murder: पैशाच्या वादावरून केली ‘त्या’ युवकाची आर्वीतच केली हत्या

February 12, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?