देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Babhulgaon : मुस्ताबाद येथे घरगुती गॅस लिकेजमुळे भीषण आग
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Babhulgaon : मुस्ताबाद येथे घरगुती गॅस लिकेजमुळे भीषण आग

Degital Deshonnati
Last updated: 2025/12/03 at 11:45 AM
By Degital Deshonnati Published December 3, 2025
Share

Babhulgaon :- तालुक्यातील वाटखेड खुर्द नजीक असलेल्या मुस्ताबाद येथील रहिवासी किसन दादाजी राउत यांच्या घरात स्वयंपाक करताना गॅस (Gas) पाईपमध्ये होणार्‍या लिकेजमुळे आगीचा भडका उडाला. हि घटना १ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजताचे दरम्यान घडली.

सारांश
घरातील चार लाखाचा मुद्देमाल जळून खाकसोयाबीन विकून आणलेले सुमारे २ लाख रुपये सुद्धा आगीत पूर्णपणे जळाले

घरातील चार लाखाचा मुद्देमाल जळून खाक

अचानक लागलेल्या आगीने तत्काळ रौद्ररूप धरण केले. व आग संपूर्ण घरात पसरली.आगीत घरातील वस्तू व भांडी, अन्न, धान्य, यांचेसह सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस विभागाकडून (Police department) यवतमाळ येथून अग्निशामक दलाची (fire brigade) गाडी बोलवण्यात आली. तोवर गावकर्‍यांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते.

सोयाबीन विकून आणलेले सुमारे २ लाख रुपये सुद्धा आगीत पूर्णपणे जळाले

मुस्ताबाद हे गाव अल्प लोकवस्तीचे गाव असून मुख्य रस्त्यापासून थोडे दूर आहे. किसन दादाजी राउत यांनी घरातील स्वयंपाकाचे सिलेंडर संपल्याने आजच सिलेंडर (cylinder) भरून आणले होते. सिलेंडर लावल्यानंतर सुरु केल्यावर ते लिकेज असल्याने लगेच पाईपने पेट घेतला. या प्रकारामुळे घाबरलेली घरातील मंडळी बाहेर निघाली. विशेष म्हणजे किसन राउत यांनी सोयाबीन विकून आणलेले सुमारे २ लाख रुपये सुद्धा आगीत पूर्णपणे जळाले. या दुर्घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीत किसन दादाजी राउत यांचे होत्याचे नव्हते झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनास्थळी महसूल विभागाच्या (Revenue Division) अधिकार्‍यांनी पाहणी करून अहवाल वरिष्टांना पाठविला आहे. सद्यस्थितीत या कुटुंबाला महसूल प्रशासनाकडून अन्न, धान्याचा पुरवठा केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नुकसान भरपाईसाठी किसन दादाजी राउत यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. पंचायत समिती कडून सदर घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

You Might Also Like

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: cylinder, Fire brigade, Gas, Police Department, Revenue Division
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Buldhana: सूतगिरणीला समोर करून राहुल बोंद्रे यांनी सहकाराच्या माध्यमातून स्वाहाकार केला – शेतकरी नेते समाधान कणखर

admin1 admin1 October 30, 2024
Maharashtra BJP: महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी अनेक मोठे नेते भाजप मध्ये सामील
Nashik: ६८ व्या वर्षी एम.ए.परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
Wasmat murder case: वसमत येथील खून प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
Parbhani Assembly elections : प्रशिक्षणास दांडी मारणार्‍या ११७ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?