देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Madhavrao Vaidya: राकाँचे तालुकाध्यक्ष माधवराव वैद्य यांना मातृषोक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Madhavrao Vaidya: राकाँचे तालुकाध्यक्ष माधवराव वैद्य यांना मातृषोक
विदर्भयवतमाळ

Madhavrao Vaidya: राकाँचे तालुकाध्यक्ष माधवराव वैद्य यांना मातृषोक

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/20 at 9:20 PM
By Deshonnati Digital Published August 20, 2024
Share
Madhavrao Vaidya

पुसद (Madhavrao Vaidya) : येथील आदिवासी समाजाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ( शरद पवार गट ) माधवराव वैद्य (Madhavrao Vaidya) यांच्या मातोश्री देवकाबाई रुखमाजी वैद्य यांचे वयाच्या 92 वर्षी दि. 19 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. महागाव तालुक्यातील बिजोरा येथील रहिवासी माजी सामाजिक न्याय विभाग उपायुक्त माधवराव वैद्य यांच्या त्या मातोश्री होत. यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना माजी मंत्री एड. शिवाजीराव मोघे हे म्हणाले की, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून सुसंस्कृत कुटुंब मातोश्री देवकाबाईने घडविले त्यांचा आदर्श समाज बांधवांनी घेतला पाहिजे आई वडिलांची शिकवण घेऊन माधवराव वैद्य (Madhavrao Vaidya) हे राज्यांच्या सामाजिक न्याय विभागाचे मोठे अधिकारी पद भूषविले ही शिक्षणाची किमया आहे. आणि वैद्य आई वडिलांची मेहनत आहे.

असे भावनिक उद्धार श्रद्धांजलीपर भाषणात माजी मंत्री एड. शिवाजीराव मोघे यांनी काढले यावेळी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आ. नामदेवराव ससाने यांनी सुद्धा श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आईचा आदर्श समाजाला दिशा देणारा आहे. समाजाने आदर्श आत्मसात केला पाहिजे असे उदगार काढले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष एड. आशिष देशमुख सांत्वन पर भेटी प्रसंगी उपस्थित होते .उमरखेड विधानसभा क्षेत्राचे माजी आ. उत्तमराव इंगळे, माजी आ. राजेंद्र नजरधने, देविदास मोहकर, प्रा. सुरेश धनवे ,परसराम डवरे, नारायण घुमनर व असंख्य गावकरी उपस्थित होते. त्यांच्या जाण्याने बिजोरावासीयांवर दुःखाची शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

You Might Also Like

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

Disaster Management Authority: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास ५० लाखांचा निधी

TAGGED: Madhavrao Vaidya
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतदेश

Madhyapradesh Murder Case: धक्कादायक..! एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळले

Deshonnati Digital Deshonnati Digital July 1, 2024
Adv. Ashish Deshmukh: ‘अनुसया’चा आदर्श समाज बांधवांनी घेतला पाहिजे : ऍड. आशिष देशमुख
Melghat Wari : शंभरावर अधिकाऱ्यांची वारी…मेळघाटातील जनतेच्या दारी!
Latur: चाकूरकरांच्या सूनबाई म्हणतात, आपली लढाई काँग्रेससोबतच!
Revenue Division: विनापरवाना मुरमाच्या वाहतूक करणारा ट्रक महसूलच्या ताब्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers Rainwater
विदर्भगडचिरोलीशेती

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

May 12, 2025
Fishering Sector
विदर्भगडचिरोली

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

May 12, 2025
Gadchiroli Gharkul
विदर्भगडचिरोली

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

May 12, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

May 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?