देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Medical Education: राज्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये ‘या’ शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मुंबईआरोग्यमहाराष्ट्र

Medical Education: राज्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये ‘या’ शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार

Digital Nagpur
Last updated: 2024/07/09 at 3:55 PM
By Digital Nagpur Published July 9, 2024
Share
Education

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई (Medical Education) : राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Medical Education) या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न असून मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने 50 एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेने परवानगी दिलेली आहे. उर्वरीत ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पुर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले,शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता जिल्हा गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ (जिल्हा ठाणे) आणि मुंबई (10 संस्था) येथे 100 एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Medical Education) सुरु करण्याकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांना अर्ज सादर करण्यात आले होते. त्रुटींची पूर्तता करण्याची कार्यवाही शासन व संचालनालय स्तरावर सुरु आहे. अध्यापकांची पदे भरण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुरु असून वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि संलग्नीत रुग्णालय या संदर्भातील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच काही अध्यापकांची पदे कंत्राटी, मानधनावर भरण्यात येणार असल्याचे मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले.

त्रुटी दर्शविलेल्या प्रस्तावित 09शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकरिता (Medical Education) राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांचेकडे शासनामार्फत अपील दाखल करण्यात येणार आहे.या अपिलाच्या सुनावणीस शासनाकडून त्रुटी पूर्तते संदर्भातील हमीपत्र सादर करुन या महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करण्याच्या अनुषंगाने योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या नीट-युजी-2024 ची परीक्षा पुढे गेली असल्यामुळे सदर ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करुन घेऊन या शैक्षणिक वर्षी एम.बी.बी.एस. प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली आहे.

You Might Also Like

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Ranveer Singh receives threat: अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी

Shreyas Talpade FIR: लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी श्रेयस तळपदेविरुद्ध FIR दाखल

Ajit Pawar: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिवंगत अजित पवार यांच्या 3 इच्छा केल्या पूर्ण

Mumbai local train Accident: मुंबई लोकलने आणखी एकाचा बळी; 12 वीच्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू

TAGGED: Academic year, Education Boards, Education Department, Education Desk, Education Policy, Education Yojana, govt medical college, Medical education, Minister Hasan Mushrif
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Omprakash Deora Bank: ३३७ मोतिबिंदु रुग्णांची तपासणी व ४७ रुग्णाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Digital Nagpur Digital Nagpur March 3, 2025
अरविंद केजरीवाल यांचा पीए बिभव कुमार अखेर अटकेत
Washim: हि ग्राम पंचायत आठ महिन्यापासून ग्रामसेवक विना; ग्राम सेवकाचा चार्ज घेण्यास टाळाटाळ
Buldhana: पंचायत समितीच्या सभागृहा वरून अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र
Parbhani: भ्रष्टाचार्‍यांचा म्होरक्या भाजपमध्येच – आ.जयंत पाटील
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Ranveer Singh receives threat
Breaking Newsदेशमनोरंजनमुंबई

Ranveer Singh receives threat: अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी

February 11, 2026
Shreyas Talpade FIR
Breaking Newsक्राईम जगतमनोरंजनमुंबई

Shreyas Talpade FIR: लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी श्रेयस तळपदेविरुद्ध FIR दाखल

February 11, 2026
Ajit Pawar
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Ajit Pawar: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिवंगत अजित पवार यांच्या 3 इच्छा केल्या पूर्ण

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?