मुंबई (MI vs RCB IPL 2025) : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात वानखेडे येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात (MI vs RCB) आरसीबीने विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. (IPL 2025) नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात चांगली झाली नाही आणि फिल सॉल्ट पहिल्याच षटकात बाद झाला.
A smile is what you need after a nail-biting thriller 🫶
Scorecard ▶️ https://t.co/Arsodkwgqg#TATAIPL | #MIvRCB | @mipaltan | @RCBTweets pic.twitter.com/EAynXaUYcO
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
पण यानंतर संघाने जोरदार पुनरागमन केले आणि 221 धावांचे लक्ष्य ठेवले. (MI vs RCB) मुंबईकडून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि तिलक वर्मा यांनी स्फोटक फलंदाजी करत मुंबईला विजयाच्या जवळ आणले. पण तो (IPL 2025) संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 10 वर्षांनंतर, आरसीबीने मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवले आहे.
𝐂𝐨𝐦𝐞𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐡𝐨𝐮𝐫, 𝐜𝐨𝐦𝐞𝐭𝐡 𝐂𝐚𝐩𝐭𝐚𝐢𝐧 𝐑𝐚𝐣𝐚𝐭 𝐏𝐚𝐭𝐢𝐝𝐚𝐫 🫡
A Player of the Match winning knock from #RCB skipper helped them seal a thrilling 1️⃣2️⃣-run win over #MI ❤️
Scorecard ▶️ https://t.co/Arsodkwgqg#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/GaDr2aPHsa
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
विराट कोहलीने ठोकले अर्धशतक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (MI vs RCB) माजी कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) मुंबईविरुद्ध अर्धशतक झळकावले. (IPL 2025) आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात (virat kohli) विराट कोहलीने एक खास कामगिरी केली आहे. कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने मुंबईविरुद्ध 42 चेंडूत 67 धावांची खेळी केली.
A #TATAIPL Classic in every sense 🔥#RCB hold their nerves to seal a win after 1️⃣0️⃣ years against #MI at Wankhede!
Scorecard ▶️ https://t.co/ArsodkwOfO#TATAIPL | #MIvRCB | @RCBTweets pic.twitter.com/uu98T8NtWE
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
रजत पाटीदार यांची चमकदार कामगिरी
रजत पाटीदारने (Rajat Patidar) मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि अर्धशतक झळकावले. त्याने (IPL 2025) संघासाठी 64 महत्त्वाच्या धावा जोडल्या. रजत पाटीदारने विराट कोहलीसोबत (virat kohli) तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. (MI vs RCB) कर्णधाराच्या दमदार फलंदाजीमुळे आरसीबी 200 पेक्षा जास्त धावा करू शकला.
𝘾𝙖𝙩𝙘𝙝𝙚𝙨 𝙬𝙞𝙣 𝙮𝙤𝙪 𝙢𝙖𝙩𝙘𝙝𝙚𝙨 💥
Phil Salt & Tim David pulled off a game-changing blinder at the ropes! ❤️
Scorecard ▶️ https://t.co/Arsodkwgqg#TATAIPL | #MIvRCB | @RCBTweets pic.twitter.com/gJxRuQGEyV
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
यश दयाल आणि कृणाल पंड्याने दाखवली कमाल
यश दयालने (MI vs RCB) मुंबईला पहिला धक्का दिला. त्याने रोहित शर्माला बाद केले. त्याला फक्त 17 धावा करता आल्या. यानंतर त्याने (Suryakumar Yadav) सूर्यकुमार यादवला लियाम लिव्हिंगस्टोनकडून झेलबाद केले. तो 26 चेंडूत 28 धावा करू शकला. (IPL 2025) कृणाल पंड्याने शेवटच्या षटकात तीन विकेट घेत मुंबईच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. पंड्याने एकूण चार विकेट्स घेतल्या.




