देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणीराजकारण

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

Digital Nagpur
Last updated: 2025/05/19 at 9:11 PM
By Digital Nagpur Published May 19, 2025
Share

परभणी (Godavari Swachhta Abhiyan) : गंगाखेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्त राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना. मेघना दिदी बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी सोमवार 19 मे रोजी सकाळी 8 वाजता गंगाखेड शहरातील गोदावरी नदीच्या तटावर असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर घाट येथे गोदावरी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान (Godavari Swachhta Abhiyan) अंतर्गत गंगाखेड शहरातुन वाहणाऱ्या गोदावरी नदी तटावरील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर घाट येथे गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना. मेघना दिदी बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी सोमवार 19 मे रोजी सकाळी 8 वाजता गंगाखेड शहरातील गोदावरी नदीच्या तटावर असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर घाटावरील गोदावरी स्वच्छता अभियानात सहभागी होत गोदावरी मातेची महाआरती करून श्री सोमेश्वर शिवालयात श्री महादेव मंदिराचे दर्शन घेतले.

यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, डॉ. सुभाष कदम, रंगनाथ सोळंके, विठ्ठलराव रबदडे, गोदावरी स्वच्छता अभियानाचे राजु देशमुख, मनोज नाव्हेकर, बाबुराव पवार, हिरा मेहता, आर. एफ. राठोड, नंदकिशोर बलोरे, अशोक जोशी आदींसह भाजपा पदाधिकारी, गोदावरी स्वच्छता अभियानाच्या (Godavari Swachhta Abhiyan) सदस्यांसह शहरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Amit Shah Gujarat Visit : कोणत्याही मंचावर चर्चेस तयार!

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

PM Statement : देश स्वत:च्या अटींवर व्यापार करार करतो!

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

PM Modi Welcome Macron: “स्वागत आहे, माझे प्रिय मित्र,” पंतप्रधान मोदींनी केले राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनचे स्वागत

TAGGED: Godavari Swachhta Abhiyan, Meghna Bordikar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Russia-Ukraine war
Breaking Newsदेशविदेश

Russia-Ukraine war: युक्रेन-रशिया युद्ध संपणार! डोनाल्ड ट्रम्प यांची पुतिनसोबत चर्चा…

Digital Nagpur Digital Nagpur February 10, 2025
Supreme Court on SC/ST: सुप्रीम कोर्टाचा SC-ST आरक्षणाबाबत मोठा निर्णय; राज्यांना उप-वर्गीकरण करण्याचा अधिकार
Revenue Servants Strike: महसूल सेवक (कोतवाल) बारा दिवसापासून संपावर
Ralegaon shock news : आंघोळीकरिता पाणी गरम करणे जीवावर बेतले
Srikshetra Budhaneshwar: श्रीक्षेत्र बुधनेश्वरला हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Amit Shah Gujarat Visit
राजकारणदेश

Amit Shah Gujarat Visit : कोणत्याही मंचावर चर्चेस तयार!

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
PM Statement
देशराजकारण

PM Statement : देश स्वत:च्या अटींवर व्यापार करार करतो!

February 17, 2026
Damini Squad Guidance
मराठवाडाहिंगोली

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?