देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

Digital Nagpur
Last updated: 2025/05/13 at 9:35 PM
By Digital Nagpur Published May 13, 2025
Share

चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनची कारवाई

चंद्रपूर (Minor girl Rescue) : चंद्रपूर शहरात अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करणार्‍या आरोपीला आज दि. १३ मे रोजी चद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गोपनिय माहितीचे आधारे गौतम नगर येथे कारवाई करीत एका आरोपी महिलेला अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका केली. अमीना सैय्यद नावाची महिला महाकाली वार्डातील गौतम नगरात एका (Minor girl Rescue) अल्पवयीन मुलीकडून व्यापार करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी धाड टाकली.

याप्रकरणी शहर पोलिसांनी अमीना सैयद हिचे विरुध्द कलम १४३ (४) भारतीय न्याय संहिता सहकलम ३, ४, ५, ६ महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, पोस्टे चंद्रपूर शहर यांचे नेतृत्वात पोउपनि संदीप, मपोहवा भावना रामटेके, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, संजय घोटे, नापोअं कपुरचंद खैरवार, पोअं इमरान खान, इरशाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, मपोअ सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केली आहे.

जिल्ह्यात गत काही महिन्यापासून अवैध धंद्यांना उत आले असून (Minor girl Rescue) पोलिसांच्या आर्थीक संबंधातून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. चंद्रपूर शहरात सर्वत्र अमली पदार्थ मिळत असल्याने उडत्ता पंजाब प्रमाणेच उडत्ता चंद्रपूर होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे.

You Might Also Like

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Farmer Rights Conference : भेंडाळा येथील शेतकरी हक्क परिषदेत शेतकर्‍यांच्या अन्याय, शोषणावर मंथन

TAGGED: Minor girl Rescue
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Mayor Reservation
मराठवाडापरभणीराजकारण

Mayor Reservation: जिल्ह्यातील सात नगर परिषद, एका नगर पंचायतीच्या नगराध्यक्षाचे आरक्षण जाहीर

Digital Nagpur Digital Nagpur October 6, 2025
Buldhana: चिखलीतील आंबेडकरी समाजाचा मोठा निषेध; परभणी हिंसाचार आणि गृहमंत्र्याच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ‘जेल भरो’ सत्याग्रह
Childcare Yojana: बँक खात्याशी सिडींग नसल्यास योजनेचा लाभ जमा होणार नाही
Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे जिल्ह्यात होणार प्रचंड स्वागत
Rotary Club of Amravati: रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ji Ram Ji Scheme
विदर्भअकोला

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

February 9, 2026
Gyan Deep School
विदर्भवाशिम

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

February 9, 2026
Koya Krishi Kumbh 2026
विदर्भगडचिरोली

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

February 9, 2026
Illegal Liquor Violence
विदर्भगडचिरोली

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

February 9, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?