देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Minor Mineral Theft : गावरान, डोंगराळ भागातून दिवसाढवळ्या गौण खनिजाची सर्रास चोरी !
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Minor Mineral Theft : गावरान, डोंगराळ भागातून दिवसाढवळ्या गौण खनिजाची सर्रास चोरी !

Digital Team
Last updated: 2026/01/22 at 3:03 PM
By Digital Team Published January 22, 2026
Share
Minor Mineral Theft

महसूल व वन विभागांचे दुर्लक्ष !

मानोरा (Minor Mineral Theft) : मानोरा तालुका हा अति दुर्गम व डोंगराळ भागात असल्याची शासन दप्तरी नोंद असुन तालुक्यातील गावरान जमीन, डोंगराळ भाग या परिसरात मोठ्या प्रमाणावर गौन खनिज साठा आहे. हा गौण खनिज साठा उत्खनन करून वाहतूक करावयाचा असेल तर महसूल व वन विभागाकडून कायदेशीर परवानगी घेऊन त्याची राँयल्टी रितसर काढावी लागते, मात्र महसूल व वन विभागाच्या नाकांवर टिंच्चून मानोरा तालुक्यात मोठ्ठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर व टिप्परच्या माध्यमातून गौण खनिजाची चोरी होत असतांना संबंधीत प्रशासन गप्प का ? असा प्रश्न निसर्ग पर्यावरण प्रेमीकडून केल्या जात आहेत.

सारांश
महसूल व वन विभागांचे दुर्लक्ष !गौणखनिज चोरीने शासन महसुलाला फटका

डोंगराचे संवर्धन करणे व गौणखनिज साठा जपणे, त्याच बरोबर गायरान क्षेत्र चांगल्या स्थितीत ठेवणे हे प्रशासनाचे काम आहे. त्याची कोणी चोरी करित असेल तर स्थानीक कर्मचारी व त्या भागात नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांकडून त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन राँयली बुडविणाऱ्यांवर कारवाई करणे हे महसूल विभागाचे काम आहे. पण गेल्या काही महीन्यांपासून मानोरा तालुक्यात विवीध गावात या गौणखनिजाची दिवसाढवळ्या सर्रास चोरी केली जात आहे. ते ही महसूल व वन विभागाच्या नाकांवर टिच्चून या चोरीतून डोंगराचे संवर्धन होत नसून डोंगरच्या डोंगर पोखरले जात आहेत, तर गायरान जमीनी मोठ्या प्रमाणावर खोदल्या जात आहेत. मग यावर अंकुश ठेवणारे प्रशासन झोपा काढते की काय ? असा प्रश्न गाव गावच्या सर्व सामान्य नागरिकांतून बोलल्या जात आहे. याकडे महसूल व वन विभाग प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहेत.

गौणखनिज चोरीने शासन महसुलाला फटका

तालुक्यात ठिकठिकाणच्या गावातून राँयल्टी न भरता मोठ्या प्रमाणावर गौणखनिज चोरी होत असल्याने यातून मिळणारा शासनाच्या लाखो रुपयाच्या महसूलला चुना लागत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महसूल व वन विभागाने सतर्क राहून गौण खनिज चोरी करणाऱ्यांवर धडक मोहीम हाती घेण्यात यावी, अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांतून केली जात आहे. तालुक्यात शेंदूरजना, भिलडोंगर, रूई – गोसता , रतनवाडी, आसोला (खुर्द), आमदरी, आदी भाग डोंगराळ असल्याने गौण खनिज मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्या जात आहे. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी लक्ष केंद्रीत करण्याची मागणी होत आहे.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Daylight Mineral Smuggling, environmental damage, Forest Department Negligence, Illegal Minor Mineral Theft, Manora Taluka, Mining Mafia
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli: जिल्ह्यातील १० हजार ८०४ विद्यार्थी देणार शिष्यवृत्तीची परीक्षा

Digital Nagpur Digital Nagpur February 7, 2025
Banana Crop: परभणीत चक्क ५ एकर उभ्या केळी पिकावर फिरवली जेसीबी!
Lightning Death: नेर तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याच्या चार बकऱ्यांचा मृत्यू
Hingoli: श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे विदर्भातून मराठवाड्यात आगमन
Devendra Fadnavis: आनंदाची बातमी: देशातील परकीय गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?