देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: MLA Adv. Abhijeet Vanjari: महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचा गवगवा करून बहीणींचा अपमान करीत आहेत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भचंद्रपूरमहाराष्ट्रराजकारण

MLA Adv. Abhijeet Vanjari: महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचा गवगवा करून बहीणींचा अपमान करीत आहेत

admin1
Last updated: 2024/11/12 at 7:23 PM
By admin1 Published November 12, 2024
Share
MLA Adv. Abhijeet Vanjari

तेली समाज स्नेह मिलन कार्यक्रमात आ. ॲड. अभिजीत वंजारी यांचा आरोप

मूल (MLA Adv. Abhijeet Vanjari) : भेट स्वरूपात दिलेल्या रक्कमेचा कोणीही गवगवा करीत नाही, परंतू महायुती सरकार स्वार्थासाठी (Ladki Bahin Yojana) लाडकी बहिण योजनेत दिलेल्या १५०० रूपयाचा गवगवा करून बहिणींचा अपमान करीत असून रवि राणा, धनंजय महाडीक आणि टेकचंद सावरकर सारखे लोकप्रतिनिधी बहिणींना पाहुन घेण्याचे वक्तव्य करीत आहेत. ही बाब अशोभनिय असून होवू घातलेल्या निवडणुकीत लाडक्या बहिणी महायुतीचा वचपा काढावा. असे आवाहन आमदार ॲड. अभिजीत वंजारी (MLA Adv. Abhijeet Vanjari) यांनी केले. भाजपा हा खोटारडा पक्ष असून जाती-पातीचे राजकारण करीत आहे.

MLA Adv. Abhijeet Vanjari
यापूर्वी राज्याच्या राजकारणात कधीही असे घडले नाही असे कृत्य करून राज्याच्या राजकिय संस्कृतीला आणि संत महात्म्याच्या भूमीला काळीमा फासण्याचे दुष्कृत्य करीत असल्याचा आरोप करतांना आ. ॲड. अभिजीत वंजारी (MLA Adv. Abhijeet Vanjari) यांनी राजकिय क्षेत्रात काम करतांना कोणालाही एका समाजाच्या बळावर उमेदवारी मिळत नाही तर सामाजीक व राजकिय क्षेत्रात काम करणा-या मंडळींनी संघर्ष, आंदोलन, जनतेच्या तक्रारीचे निवारण करत सतत जनसंपर्कात राहावे लागते. तेव्हाच राजकिय पक्ष उमेदवारी देतांना नोंद घेते. इतिहासात नोंद असलेल्या काॅंग्रेस पक्षाने काही वर्षापूर्वी 26 आमदार देत तेली समाजाला न्याय देण्याची भूमीका स्विकारली आहे. यापूर्वीही महादेवराव ताजणे आणि देवराव भांडेकर यांनी प्रतिनिधीत्व केले असून स्व. शांताराम पोटदुखे यांचा खासदारकीचा प्रदिर्घ कार्यकाळ जनतेला ज्ञात आहे. सध्याची राजकिय परिस्थिती बदलली असून पक्ष फोड आणि पन्नास खोकेच्या कार्यप्रणालीत अन्याय झाल्याचे वक्तव्य करणा-या तेली समाज बांधवांनी काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. असे आवाहनही ॲड. अभिजीत वंजारी (MLA Adv. Abhijeet Vanjari) यांनी केले.

स्थानिक रामलिला सभागृह येथे पार पडलेल्या तेली समाज स्नेहमिलन सोहळयात बोलत होते. (Teli Samaj Sneh Milan) विदर्भ तेली समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव फंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात सामाजीक कार्यकर्ते डाॅ. रामचंद्र दांडेकर, रामभाऊ बुरांडे, अँड. प्रणय वैरागडे, माजी नगराध्यक्ष वनिता बुटले, बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, संचालक चंदा कामडे, देवाडाचे सरपंच विलास मोगरकर, कोसंबीचे सरपंच रविंद्र कामडे, नागाळा येथील समाजाचे अध्यक्ष देवराव धोडरे, कोठारी येथील संतोष इटनकर, विसापूर येथील तुळशिदास पिपंळे, आदर्श सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम भुरसे, माजी सरपंच महादेव सोमनकर आदि उपस्थित होते.

समाजाचे आरादय दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमा पुजन आणि दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. निवृत्त प्राचार्य गंगाधर कुनघाडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बबनराव फंड यांनी तेली समाज सदैव काॅंग्रेसच्या पाठीशी राहीला आहे, ती परंपरा खंडीत न करता होवू घातलेल्या निवडणुकीत तेली समाजाने काॅंग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. अशी विनंती केली. सरपंच विलास मोगरकर यांनी काॅंग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी (Teli Samaj Sneh Milan) तेली समाजाच्या कार्यकर्त्याना सदैव मदत केली असून यापुढेही करत राहतील. असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचलन श्रीकृष्ण धोडरे यांनी तर विदर्भ तेली महासंघाचे महासचिव कैलास चलाख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तेली समाजातील बंधु भगिनी आणि युवक मोठया संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन कामडे, प्रशांत भरतकर, अल्का कामडे, अनिल वासेकर, सुधीर कावळे, विनोद आबंटकर यांनी परिश्रम घेतले.

You Might Also Like

Ladki Bahin Yojana: परितक्त्या, विधवा यांना लाडकी बहिण योजनेमधून बच्चू!

Khoradi River Bank: अखेर पुरसंरक्षण भिंतीच्या कामाला सुरवात; २ कोटी ११ लाखाचा निधी!

Latur Municipal Election: लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी

Pusad : माळपठारवरील ४० गांवे पाणी पुरवठा योजनेच्या पाणी पट्टीचे १६ कोटी २१ लाख रु. थकीत

Pandharkawda : खुनी नदीतून रेतीचा बेसुमार उपसा

TAGGED: CM Ladki Bahin Yojana, MLA Adv. Abhijeet Vanjari, Teli Samaj Sneh Milan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : राष्ट्रीय लोकअदालतीत ५३१ प्रकरणे निकाली

admin1 admin1 September 15, 2025
Agricultural Bazar Samiti: हिंगोलीत सलग तीन दिवस मोंढा बंदमुळे सन्नाटा
Jaleshwar Lake: हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव सौंदर्यीकरणा नंतर प्रथमच  18 सप्टेंबरला मत्स्य व्यवसायास होणार लिलाव
CM Devendra Fadnavis: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने ‘शिर्डी विमानतळ’ महत्त्वाचे…
Hingoli Assembly Election: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत: जिल्हाधिकारी अभिनव गोयल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ladki Bahin Yojana
विदर्भवाशिम

Ladki Bahin Yojana: परितक्त्या, विधवा यांना लाडकी बहिण योजनेमधून बच्चू!

November 14, 2025
Khoradi River Bank
विदर्भवाशिम

Khoradi River Bank: अखेर पुरसंरक्षण भिंतीच्या कामाला सुरवात; २ कोटी ११ लाखाचा निधी!

November 14, 2025
Latur Municipal Election
मराठवाडाराजकारणलातूर

Latur Municipal Election: लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी

November 14, 2025
विदर्भयवतमाळ

Pusad : माळपठारवरील ४० गांवे पाणी पुरवठा योजनेच्या पाणी पट्टीचे १६ कोटी २१ लाख रु. थकीत

November 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?