मौजा कोटगुल येथे संवाद दौरा:
तरुण आणि वृद्धांची मोठ्या संख्येत उपस्थितीने आमदार कृष्णा गजबे यांचे उत्साहात स्वागत
कोरची (MLA Krishna Gajbe) : कोटगुल येथे झालेल्या संवाद दौऱ्यात आमदार कृष्णा गजबे (MLA Krishna Gajbe) यांचे गावकऱ्यांनी उत्साहाने स्वागत केले. विशेषतः तरुण आणि वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामुळे कार्यक्रम अधिक भावपूर्ण बनला होता. आमदार साहेबांनी घरोघरी भेटी देऊन प्रत्येकाशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, आणि त्यांच्यासमोर विकास योजनांची माहिती दिली. साहेबांना बघून गावकरी आनंदित झाले आणि यामुळे साहेबांना पुढील कार्यासाठी नवचैतन्य प्राप्त झाले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित म्हणून भाजपा जिल्हा सचिव आनंद भाऊ चौबे,तालुका महामंत्री गुड्डू भाऊ अग्रवाल, तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, जिल्हा पदाधिकारी देवराव गजबीये सर, तालुका उपाध्यक्ष राजकुमार नाईक, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश काटेंगे, उपसरपंच अनिल जनबंधू, दिलीप कोवाची, हेमंत कुंबरे, नाराजी फुलारे, राजू शेखावत, नीलकंठ जाडे, रामलाल मुलेठी, ईश्वर कुरिटी, ईश्वर कुंबरे, माखनजी घोडेला, हेमंतलाल नैताम, केशव विनायक यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच पक्ष हा आमच्या विकास करू शकतो. लाडकी बहिण योज ना सारख्या योजना आज आमच्या आई , ताई ला मिळत आहेत त्याचा फायदा कुटुंबाला होत आहे. दिवाळी सारखं सणाला आज उत्साहात दिवाळी साजरी फक्त महायुती सरकार मुळे झाली आहे. कोरची तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भाजप पक्षावर विश्वास ठेवत आज आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात कोरची तालुक्यातील कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिकांनी पक्ष प्रवेस केला. ज्यात गजानन कुमरे, विलास कुमरे, सर्कस धुर्वे, गोविंद कुंभरे, गोवर्धन ताराम, मनोज कुमरे, जागेश्वर नरोटे, प्रमिला नरोटे, श्यामृत पुडो, अर्जुन पुडो, संजय नरोटे, अवधराम कार्यपाल, रुखमन जाटा, संतराम सोट्टी, बजरंग मिरी, शालिक बोरी, रवी नैताम, व्यसनराय कपूर, बरातू मडावी, रामधीन सोनवणी, विनोद काटेंगे, कामेश टेकाम, बालिराम पोरेटी, गणेश धुर्वे, सुकराम कुमरे, महेंद्र गावडे, नाहीर्सिंग भेसा, रोहित हलामी, अमन दाणे, चेतन सोनकुकरा, पंकज मडावी, देवराम मडावी, दुर्गसिंग नरोटे, संपत नरोटे, महेंद्र कापुरडेहारिमा, दुलार्सिंग नरोटे, चमूराम काटेंगे, ग्यानसिंग नैताम, रवींद्र झाडे, शंकर जोरी, नंदू कुमरे, संदीप कुंमरे, तीकेश्वर मडावी, नाशिक बोरी, दीपक बोरी, कपूरदास कापुर्डेहारिमा, चरण कुमार मोत्याकुंवर, गणपत भावर, रुखमान ताराम, जितेंद्र मोत्याकुंवर, गजानन सोनेसिंगार, इंदल नरोटी, योगेश ताराम, भागवनसिंग झोरी, गैतराम मोत्याकुंवर, मैजूराम ताराम, मनीत मुलेटी, पतीराम कल्लो, सोमनाथ कुमरे, उदयसिंग हलामी, रुपसाय हलामी, कुदूरसाय उइके, मुकुंद सहारे, दमरसिंग पुडो, आणि आणिराम बोगा यांचा समावेश होता.
साहेबांनी उपस्थित नागरिकांना विकास योजनांची माहिती देत त्यांचा आशीर्वाद घेतला, ज्याने सभेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.