देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: MLA Meghna Bordikar: शेतीचे संरक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणीराजकारण

MLA Meghna Bordikar: शेतीचे संरक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणार

Digital Nagpur
Last updated: 2024/11/11 at 9:53 PM
By Digital Nagpur Published November 11, 2024
Share
MLA Meghna Bordikar

आ. मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आश्वासन

परभणी/जिंतूर (MLA Meghna Bordikar) : विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये महिलांना आर्थिक सक्षमीकरण व शेतकर्‍यांसाठी तार फेंसिंग योजना राबविण्यात येणार आहे. महायुती सरकारकडून अशा योजनांची अंमलबजावणी देखील चालू आहे त्यामुळे येणार्‍या काळात शेतकरी व महिला सक्षमीकरणावर भर दिला जाणार असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थितांना दिली.

सारांश
आ. मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आश्वासनअमित शहा यांची सभा

बलसा, निवळी बु., निवळी खु., वर्णा आणि बोरी तांडा या गावात आ. मेघना बोर्डीकर यांच्या बैठका पार पडल्या. त्यावेळी त्या म्हणाल्या, महिला व शेतकर्‍यांसाठी एक सर्वसमावेशक विकास योजना आखण्यात आली आहे, ज्याद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतकर्‍यांच्या सुरक्षेसाठी अनेक ठोस उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेंतर्गत, सुमारे २५,००० महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीने लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महिलांना स्थिर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

महिलांना विविध व्यवसायिक प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या मागणीनुसार शेतकर्‍यांच्या हितासाठी तार फेन्सिंग योजना राबवून त्यांच्या शेतीचे संरक्षण करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत, शेताच्या कडेने मजबूत व टिकाऊ तार कुंपण घालून पिकांचे नुकसान रोखण्याचे उद्दिष्ट आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेत शेतकरी व महिलांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहणार आहोत असे शेवटी आ. मेघना बोर्डीकर म्हणाले. यावेळी ग्रामस्थ व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

अमित शहा यांची सभा

महायुती भाजपाच्या उमेदवार मेघना बोर्डीकर – साकोरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा बुधवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता ठेवण्यात आली आहे. ही सभा जिंतूर येथील साई ग्राऊंड या ठिकाणी होणार आहे. सभेची तयारी जोरदार चालू झाली आहे.

You Might Also Like

Silt removal : शिर्रेहक शहा बाबा तलावातून गाळ उपसा सुरू

‘Hind-Di-Chadar’ program : हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

18th Scout guide : अठरावा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा थाटात संपन्न

Illegal sand mining : सेनगाव येथे बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल व पोलिसांची कारवाई

Two motorcycles collided : परभणीत दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एकाचा मृत्यू…!

TAGGED: MLA Meghna Bordikar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Chandrapur : कारच्या धडकेत बालक ठार; आईवर दुःखाचा डोंगर कोसळला

Digital Nagpur Digital Nagpur May 20, 2025
Maharashtra Orange Alert: महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, ‘या’ भागात मुसळधार पाऊस?
Chandrasekhar Bawankule: भाजप नेता पुत्राच्या कारने पाच वाहनांना उडविले; मध्यरात्रीला घातला हैदोस…बघा VIDEO
Farmer Committed Suicide: पुन्हा दोन शेतकर्‍यांची कर्जापोटी आत्महत्या
Selu police: जिल्ह्यात 60 क्विंटल तांदूळ असलेले दोन वाहन पोलीसांनी घेतले ताब्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाहिंगोली

Silt removal : शिर्रेहक शहा बाबा तलावातून गाळ उपसा सुरू

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

‘Hind-Di-Chadar’ program : हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

18th Scout guide : अठरावा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा थाटात संपन्न

January 18, 2026
हिंगोलीमराठवाडा

Illegal sand mining : सेनगाव येथे बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल व पोलिसांची कारवाई

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?