देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli District: हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषासाठी राज्यपाल राधाकृष्णन् यांची आमदार तानाजी मुटकुळेंनी घेतली भेट
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli District: हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषासाठी राज्यपाल राधाकृष्णन् यांची आमदार तानाजी मुटकुळेंनी घेतली भेट

Digital Nagpur
Last updated: 2025/03/26 at 9:10 PM
By Digital Nagpur Published March 26, 2025
Share
Hingoli District

हिंगोली (Hingoli District) : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी संबंधित विभागाची तात्काळ बैठक घेऊन आवश्यक ती कारवाई करावी यासाठी हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी मंगळवारी राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् (Governor Radhakrishnan) यांची भेट घेतली.

आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी बुधवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् (Governor Radhakrishnan) यांची भेट घेऊन (Hingoli District) हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा विषय उपस्थित केला. यावेळी राज्यपालांना माहिती देतांना आ. मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी सांगितले की, हिंगोली जिल्हा सिंचनाच्या बाबतीत राज्यात सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर येतो. यापूर्वी जिल्ह्यात केवळ ११ टक्के सिंचन होते. परंतु २०१७मध्ये तत्कालिन राज्यपाल व्ही. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर ऐवढा सिंचनाचा अनुशेष असल्याचे मान्य केले होते.

त्या अनुषंगाने काही कामेही जिल्ह्यात झाली होती. पुढे मात्र जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी कोणताही विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला नसल्याचे आ. मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी राज्यपालांना सांगितले. (Hingoli District) याकरीता सर्व संबंधित विभागांची तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी कृति आराखडा तयार करण्याची मागणीही आ. मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी केली. यावेळी आ. राजू नवघरे, शामराव देशमुख, छत्रपती गडदे, सौ. राजामती मुटकुळे, हिम्मत राठोड व इतरांची उपस्थिती होती.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: Governor Radhakrishnan, Hingoli district, MLA Tanaji Mutkule
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
fasting to death
विदर्भयवतमाळ

fasting to death: तहसिल कार्यालयासमोर पारधी बांधवाचे आमरण उपोषन सूरू

Digital Nagpur Digital Nagpur August 12, 2024
Tadkalas Police Crime: दारुच्या नशेत पतीकडून विनामोबदला करुन घेतले शेतीचे खरेदीखत
Leader Vijay Wakode: परभणीकरांनी दिला वाकोडे बाबाला अखेरचा निरोप…बघा VIDEO
Pusad Panchayat Samiti: पंसला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे सावळा गोंधळ
Parbhani: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील आजीमाजी पदाधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?