देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: MLA Tanhaji Mutkule: आ. तान्हाजी मुटकुळेंचे जिल्हा बँक संचालक पद कायम
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > MLA Tanhaji Mutkule: आ. तान्हाजी मुटकुळेंचे जिल्हा बँक संचालक पद कायम
मराठवाडाहिंगोली

MLA Tanhaji Mutkule: आ. तान्हाजी मुटकुळेंचे जिल्हा बँक संचालक पद कायम

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/25 at 9:55 PM
By Deshonnati Digital Published July 25, 2024
Share
MLA Tanhaji Mutkule

हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : आ.तान्हाजी मुटकुळे व बाबाजानी दुर्राणी यांचे जिल्हा बँकेचे संचालक पद उच्च न्यायालयाने तुर्त कायम ठेवले आहे. याबाबत गुरूवारी न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत. हिंगोली व परभणी या दोन जिल्ह्यांची बँक असलेल्या दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत आ.तान्हाजी मुटकुळे व बाबाजानी दुर्राणी हे दोघे निवडूण आले होते. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिलेले परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते स्वराजसिंह परिहार यांनी २४ मे २०२३ रोजी विभागीय सहनिबंधकाकडे एक तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीत आ. मुटकुळे यांचे सदस्यत्व गैर असल्याचे सांगण्यात आले होते. आ. मुटकुळे संचालक असलेल्या हिंगोली तालुक्यातील उमरा गावच्या प्रायमरी अग्रीकल्चर क्रेडिट को.ऑप सोसायटीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ८ हजार ९८४ रुपये थकबाकी असताना आ. मुटकुळे जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडुन गेल्याचे परिहार यांचे म्हणने होते. या तक्रारीवरून विभागीय सहनिबंधकांनी ८ डिसेंबर २०२३ रोजी आ.मुटकुळे यांचे सदस्यत्व रद्द केले होते.

विभागीय निबंधकाच्या या निर्णयाविरुध्द आ.मुटकुळे यांनी सहकार मंत्र्यांकडे दाद मागितली होती. या प्रकरणात सहकार मंत्र्यांनी १५ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाला स्थगीती देऊन आ.मुटकुळे यांचे सदस्य पद बहाल केले होते. आ.मुटकुळे यांनी याबाबत सहकार विभागाकडे पुनरिक्षण अर्ज दाखल केला होता. हा अर्ज अमान्य करून अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाला दिलेली स्थगिती उठविली होती. या निर्णया विरोधात आ.मुटकुळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात अ‍ॅड.निळकंठ पावडे व अ‍ॅड.स्वप्नील राठी यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने विभागीय निबंधकांचे मूळ आदेश व ते कायम करण्याचे अप्पर मुख्य सचिवांचे आदेश अशा दोन्ही आदेशांना स्थगिती दिली आहे. यामुळे आ.मुटकुळे यांचे संचालक पद तुर्त बहाल झाले आहे.

हिंगोली तालुक्यातील उमरा येथील संस्थेकडे थकबाकी असताना सदस्य असलेले आ.तान्हाजी मुटकुळे संस्थे तर्फे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून निवडूण गेले होते. या विरोधात स्वराजसिंह परिहार यांनी तक्रार केल्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी आ.मुटकुळे यांचे संचालक पद रद्द बातल ठरविले होते. दोन अधिकार्‍यांनी ठरविले होते रद्द प्रथम विभागीय सहनिबंधकांनी संचालक पद रद्द करण्याचे आदेश दिले, ते अप्पर मुख्य सचिवांनी कायम केले.

You Might Also Like

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: Director retained, District Bank, MLA Tanhaji Mutkule
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Nitesh Rane
मुंबईBreaking Newsमहाराष्ट्रराजकारण

Nitesh Rane: हिंदूंसमोर ‘हिरवा संकट’? नितेश राणे यांची सनातन बोर्डाच्या स्थापनेची मोठी मागणी

Deshonnati Digital Deshonnati Digital February 24, 2025
Nagpur Zilla Parishad: अनुकंपाधारकांची जि.प. तील प्रतीक्षा यादी संपली!
Hingoli Police: राज्य राखीव दलाच्या जवानाची एकास मारहाण; जीवे मारण्याची धमकी
Sambhal firing Case: संभल गोळीबारप्रकरणी आक्रोश धरणे!
fire: बाजारातील हॉटेलला भीषण आग; आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Irrigation lake
मराठवाडाहिंगोली

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

May 22, 2025
Jintur Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
मराठवाडाहिंगोली

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?