देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mohadi Murder Case: धक्कादायक: नोकराची गळा चिरून हत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Mohadi Murder Case: धक्कादायक: नोकराची गळा चिरून हत्या
विदर्भक्राईम जगतभंडारा

Mohadi Murder Case: धक्कादायक: नोकराची गळा चिरून हत्या

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/22 at 8:56 PM
By Deshonnati Digital Published November 22, 2024
Share
Mohadi Murder Case

प्रेत फेकले सूर नदीपात्रात

मोहाडी (Mohadi Murder Case) : भंडारा जवळील वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत दाभा (जमनी) गावाजवळील सूर नदीपात्रात दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी पाण्यावर प्रेत तरंगताना दिसून आले. माहिती होताच घटनास्थळी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. प्रेत पाण्याबाहेर काढले असता धक्कादायक माहिती उघडकीस आली. मृतकाची गळा चिरून हत्या केल्याचे दिसून येताच पोलिस प्रशासनात मोठी खडबड उडाली. वरठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या (Mohadi Murder Case) घटनेतील चार हत्यारांना काही तासातच ताब्यात घेतले. विचारपूस केली असता बायकोच्या अपमानामुळे मालकाचा राग अनावर होऊन आपल्या साथीदाराच्या मदतीने हॉटेलमध्येच काम करणार्‍या नोकराचा गळा चिरून प्रेत सूर नदीत फेकल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. शिवगोपाल शालिकराम बावनकर (४२) रा. अर्जुनी ता. तिरोडा असे मृतकाचे नाव आहे.

सारांश
प्रेत फेकले सूर नदीपात्रातचार हत्यारे पोलिसांच्या ताब्यातबायकोच्या अपमानामुळे मालकाचा राग अनावर

चार हत्यारे पोलिसांच्या ताब्यात

आरोपींमध्ये राजेंद्र ऊर्फ शेखर पडोळे (४५) रा. केसलवाडा, चेतन सा’वणे (३१), आशिष वाघमारे (३०) दोन्ही रा. शिरसी व मयूर ऊर्फ शुभम खोब्रागडे (२९) रा. गांधी वार्ड वर’ी अशी आरोपींची नावे आहेत. मृतक हा राजेंद्र पडोळे याच्या मालकीच्या वरठी येथील हॉटेलमध्ये नोकर म्हणून कामाला होता. दि.२१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता दरम्यान मृतक याने मद्य प्राशन करून हॉटेल मालक राजेंद्र पडोळे याचेशी भांडण केले. भांडण विकोपाला पोहोचला.

बायकोच्या अपमानामुळे मालकाचा राग अनावर

मृतक याने मालकाच्या बायकोला अपमानास्पद बोलून शिवीगाळ केली. तसेच मृतक हा मालकावर मारण्यास चवताळून धावला. (Mohadi Murder Case)  बायकोचा अपमान हॉटेल मालकाला अनावर झाल्याने त्याने इतर आपल्या आरोपी साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी त्या ‘िकाणी पोहोचून शिवगोपाल बावनकर याची पिटाई केली. त्याला चारचाकी वाहनात कोंबून शिरसी गावाकडे आणले. रस्त्यात त्याचा गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत दाभा गावाजवळील कोथुर्णा रस्त्यावरील सूर नदी पात्रात फेकले. दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. वरठीचे ठाणेदार अभिजित पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळ गा’ून प्रेत पाण्याबाहेर काढून पाहिले असता मृतकाच्या गळ्यावर चिरल्याची जखम दिसून आली.

यावरून मृतकाची हत्या करून प्रेत नदीपात्रात फेकण्यात आल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मृतकाची ओळख पटविली. ओळख पटताच हॉटेल मालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली. या (Mohadi Murder Case) घटनेत सहभागी असलेल्या अन्य तिघा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवित शिवगोपाल बावनकर याच्या चार हत्यार्‍यांना काही तासातच अटक करण्यात आली. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक इश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचुळकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गा’ून पाहणी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात वरठीचे ठाणेदार अभिजीत पाटील व सहकारी करीत आहेत.

You Might Also Like

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

Gadchiroli Accident: ‘त्या’ मृतकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

TAGGED: Mohadi Murder Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Parbhani ST Bus
मराठवाडापरभणी

Parbhani ST Bus: परभणीत अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

Deshonnati Digital Deshonnati Digital March 31, 2025
Jayant Patil: जयंत पाटील यांच्यासमोर आक्रमक; मराठा आंदोलकांचा गोंधळ
Jai Jagadamba Veda Vidyalaya: जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
Corrupt Police: लाचखोर पोलिस ’एसीबी’च्या जाळ्यात!
Prataprao Jadhav: पेनटाकळी: ४०१ जणांना हक्काच्या प्लॉटचे वितरण; घरांचे स्वप्न होणार साकार..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

HTBT cotton seed
विदर्भगडचिरोली

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

May 19, 2025
Brewery Case
विदर्भगडचिरोली

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

May 19, 2025
Citizens poisoned Case
विदर्भगडचिरोली

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

May 19, 2025
Woman Death Case
विदर्भगडचिरोली

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?