देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amit Shah: माझ्या मतदार संघापेक्षा हिंगोलीत अधिक विकास कामे: अमित शाह
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

Amit Shah: माझ्या मतदार संघापेक्षा हिंगोलीत अधिक विकास कामे: अमित शाह

Digital Nagpur
Last updated: 2024/11/15 at 8:34 PM
By Digital Nagpur Published November 15, 2024
Share
Amit Shah

हिंगोली (Amit Shah) : या विधानसभा मतदार संघात झालेल्या विकास कामांची यादी माझ्या मतदार संघातील लोकांनी पाहिली तर माझेच कठीण होईल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कौतुक केले. हिंगोलीत झालेल्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते.

जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हिंगोलीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सभा शुक्रवारी पार पडली. यावेळी (Hingoli Assembly Elections) हिंगोली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे, कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संतोष बांगर यांच्यासह माजी आमदार गजाननराव घुगे, माजी रामराव वडकुते, डॉ.श्रीकांत पाटील, माजीनगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा उज्वला तांभाळे, अ‍ॅड.मनिष साकळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दिवाकर माने, पांडूरंग पाटील, रमेशचंद्र बगडिया, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, धनगर समाजाचे नेते अशोकराव नाईक, प्रशांत उर्फ गोल्डी सोनी, उमेश नागरे, संजय कावडे, रवी पाटील, संतोष टेकाळे, हिंमत राठोड, शंभूसिंग गहिलोत हे पदाधिकारी उपस्थित होते.

Amit Shah
मागील दहा वर्षांच्या काळात (Hingoli Assembly Elections) हिंगोली विधानसभा मतदार संघात मोठी कामे केली आहेत. महाविकास आघाडीवर हल्ला चढवित शाह (Amit Shah) म्हणाले की, आघाडी खोटारड्यांचा पक्ष आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेश व तेलंगणात काँग्रेसने केलेले सगळे वादे खोटे ठरले आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने जे जे सांगितले ते ते केले आहे. ७० वर्ष राम मंदिराचा प्रश्न काँग्रेसने लटकवून ठेवला. नरेंद्र मोदींनी सत्ता सूत्रे सांभाळताच पहिल्या पाच वर्षात जागाही मिळवली व मंदीरही बांधायला सुरूवात केली.

काँग्रेसच्या काळात देशभर बॉम्बस्फोट व्हायचे, मोदींनी उरी व पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यांचा दहा दिवसांत बदला घेत पाकिस्तानला नमवले, असेही ते (Amit Shah) म्हणाले. महाविकास आघाडीवर टिका करतांना ते पुढे म्हणाले की, औरंगाबाद, उस्मानाबाद व अहमदनगरचे संभाजीनगर, धाराशीव व अहिल्यानगर करणार्‍यां सोबत जायचे आहे की, ‘अजान’ची स्पर्धा ठेवणार्‍या उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत, हे जनतेनी ठरवायची वेळ आली आहे. हनुमान चालीसा वाचणार्‍याला उद्धव ठाकरेंनी तुरूंगात घातले, असा आरोपही यावेळी शहांनी केला. काँग्रेस पक्षाने जिवनभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानच केला, काँग्रेसचे सरकार गेल्यानंतरच बाबासाहेबांना भारतरत्न मिळाले अशी आठवणही त्यांनी करून दिली.

सोनिया गांधी व मनमोहन सिंगांनी भारताची अर्थव्यवस्था जगात अकराव्या स्थानी नेवून ठेवली होती. नरेंद्र मोदींनी भारताला पाचव्या क्रमांकावर आणले. २०२७ पर्यंत भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, असा दावाही अमित शहांनी केला. राज्यात युतीचे सरकार आल्यास शेतकरी सन्मान निधी १२ हजाराऐवजी १५ हजार होईल तर लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रूपये दिले जाणार आहे, अशी घोषणाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली.

अजित पवार व राजू नवघरेंचा नामोल्लेख टाळला

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा असल्याचे सांगण्यात आले असले तरी (Amit Shah) अमित शाहांनी या दोघांचाच नाव घेऊन उल्लेख केला. विशेष म्हणजे महायुती सरकारबाबत बोलतांनाही त्यांनी ‘शिंदे-फडणवीसांचे सरकार हे गोरगरिबांचे सरकार आहे’ असे बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नामोल्लेख टाळला. ही टाळाटाळ म्हणजे योगायोग आहे की, काही संकेत याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: Amit Shah, Hingoli Assembly Elections
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
नाशिकक्राईम जगतमहाराष्ट्र

scam: बनावट नोटा तयार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

Digital Nagpur Digital Nagpur May 28, 2024
Latur : लातूरमध्ये व्ही. एस. पँथर्सच्या मंचावरून मिरवणुकांचे स्वागत..!
Anganwadi: मध्यरात्री पडली अंगणवाडी! मोठे संकट टळले!
Gadchiroli: आज शहरात कडकडीत बंद..!
Nagpur Elections: पश्चिम नागपूरचे भाजप उमेदवार सुधाकर कोहळे विजया पासुन दूर..?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?