देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: School uniform: अधिक विद्यार्थी संख्येत शालेय गणवेश मात्र कमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

School uniform: अधिक विद्यार्थी संख्येत शालेय गणवेश मात्र कमी

Digital Nagpur
Last updated: 2024/09/27 at 8:40 PM
By Digital Nagpur Published September 27, 2024
Share
School uniform

हिंगोली तालुक्यातील १६७ शाळेत १७९६३ विद्यार्थी संख्या

हिंगोली (School uniform) : शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत (School uniform) गणवेश वाटपाचे शासनाचे आदेश असताना हिंगोली तालुक्यातील १६७ शाळांना गणवेश वाटप झालेच नव्हते. २७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील १३ केंद्रस्तरावर गणवेश वाटप केले; परंतु सन २०२२-२३ च्या आकडेवारी नुसार गणवेश उपलब्ध झाले तर सध्या विद्यार्थी संख्या अधिक असल्याने अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार आहेत.

सारांश
हिंगोली तालुक्यातील १६७ शाळेत १७९६३ विद्यार्थी संख्यामुख्याध्यापक, शिक्षकांची डोकेदुखीपाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पॅन्टऐवजी हाफ चड्डीचा गणवेश

१५ जूनला शाळेचे नवीन सत्र सुरू झाले. त्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश (School uniform) वाटपाचे शासनस्तरावरून आदेश दिलेले आहेत; परंतु हिंगोली तालुक्यातील १६७ शाळेतील १७ हजार ९६३ विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत गणवेश वाटप झालेच नव्हते. शैक्षणिक सत्र जवळपास अर्धे पूर्ण होण्यास काही दिवसाचा अवधी राहिला आहे; परंतु गणवेश वाटप झाले नसल्याने पालकांसह विद्यार्थ्यांतून ओरड सुरू होती. त्यामुळे शालेय स्तरावर मुख्याध्यापक, शिक्षकांची डोकेदुखी वाढली होती. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेश उपलब्ध झाल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील १३ केंद्रस्तरावर गणवेश वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे हे गणवेश सन २०२४-२५ मधील विद्यार्थी संख्येनुसार उपलब्ध होणे आवश्यक असताना सन २०२२-२३ नुसारच्या विद्यार्थी संख्येनुसार गणवेश उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे अद्याप अनेक विद्यार्थी गणवेशापासू वंचित राहणार आहेत. हे गणवेश केंद्रस्तरावर उपलब्ध झाल्यानंतर आता काही दिवसात शाळास्तरावर वाटप होणार आहेत.

शैक्षणिक वर्ष जवळपास अर्धे पूर्ण होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले नाही. हिंगोली तालुक्यातील १७९६३ विद्यार्थी संख्येनुसार गणवेश उपलब्ध होणे आवश्यक असताना सन २०२२-२३ च्या विद्यार्थी संख्येनुसार गणवेश उपलब्ध झाल्याने काही विद्यार्थी (School uniform) गणवेशपासून वंचित राहणार आहेत.

मुख्याध्यापक, शिक्षकांची डोकेदुखी

गणवेश कसेबसे उपलब्ध झाले, चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी संख्येनुसार (School uniform) गणवेश उपलब्ध होणे आवश्यक होते; परंतु हे गणवेश कमी उपलब्ध झाल्याने कोणाला द्यावे व कोणाला देऊ नये असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आदेशाची पायमली शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश वाटप आवश्यक असताना आदेशाची पायमली केली जात आहे.

पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पॅन्टऐवजी हाफ चड्डीचा गणवेश

पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पॅन्ट व शर्ट हा (School uniform) गणवेश बंधनकारक करण्यात आलेला आहे. शुक्रवारी वाटप केलेल्या गणवेशामध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पॅन्ट ऐवजी हाफ चड्डी व शर्ट असा गणवेश उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळूनही फायदा होणार नाही. समग्र शिक्षण व राज्यशासनाच्या मोफत गणवेश योजनेचा असा हा गोंधळ शिक्षक, मुख्याध्यापकासाठी डोकेदुखीचा ठरत आहे.

You Might Also Like

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

Leopard Sighting : भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

TAGGED: school uniform
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Motorcycle Expedition
विदर्भअमरावती

Motorcycle Expedition: लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचे शहरात जल्लोषात स्वागत

Digital Nagpur Digital Nagpur August 24, 2025
Adarsh ​​Teacher Samiti: राज्य आदर्श शिक्षक समितीचे आदर्श पुरस्कार जाहीर
Revenue Employees Association: महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने लागू करा
Shravan Sari Sohala: योग सखी व योग नृत्य परिवार श्रीराम नगर तर्फे ” श्रावण सरी सोहळा ” साजरा
Deputy CM Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व हिंगोलीकडे प्रस्थान!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nanded Administration
मराठवाडानांदेड

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

March 5, 2026
Yoga Excellence
नांदेडमराठवाडा

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

March 5, 2026
Retirement Ceremony
नांदेडमराठवाडा

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

March 5, 2026
Ideal Principal Award
मराठवाडाहिंगोली

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?