देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Endometriosis Problem: केवळ मासिक पाळीच्या दुखण्याहून अधिक गंभीर समस्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsआरोग्यदिल्लीदेश

Endometriosis Problem: केवळ मासिक पाळीच्या दुखण्याहून अधिक गंभीर समस्या

Digital Nagpur
Last updated: 2025/07/16 at 7:21 PM
By Digital Nagpur Published July 16, 2025
Share
Endometriosis ProblemEndometriosis Problem

निदान न झालेल्या एंडोमेट्रिओसिसच्या मूक यातना

नवी दिल्ली (Endometriosis Problem) : एंडोमेट्रिओसिस ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या अस्तराशी साधर्म्य असलेल्या उती गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतात. जगभरातील सुमारे 10 टक्‍के स्त्रियांवर या समस्येचा परिणाम होतो व पाळीच्या दिवसांत, (Endometriosis Problem) लैंगिक संबंध ठेवताना, शौचास जाताना आणि/ किंवा लघवी करतेवेळी जाणवणाऱ्या तीव्र, संपूर्ण जीवनमान कोलमडून जावे इतक्या गंभीर वेदना, ओटीपोटामध्ये दीर्घकाळ दुखणे, पोट फुगणे, मळमळणे, थकवा आणि काही वेळा नैराश्य, चिंता आणि वंध्यत्व ही याची लक्षणे असल्‍याचे बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्हीएफच्‍या फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. प्रियांका शहाणे यांनी सांगितले.

सारांश
निदान न झालेल्या एंडोमेट्रिओसिसच्या मूक यातनानिदानातील अडथळे:एंडोमेट्रिओसिसचा जीवनमानाच्या दर्जावर होणारा परिणामएंडोमेट्रिओसिसचा प्रजननक्षमतेवर होणारा परिणाम

ही (Endometriosis Problem) समस्या सर्वत्र आढळून येत असली तरीही अनेक स्त्रिया निदान होण्यापूर्वी कित्येक वर्षे वेदना सहन करत राहतात व स्त्रीचा राहता देश व तेथील आरोग्यसेवा यंत्रणेची उपलब्धता यांनुसार या (Menstrual Cramps) आजाराचे निदान होण्यास सरासरी 6.6 ते 27 वर्षांपर्यंतचा काळ जाऊ शकतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कने केलेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे.

निदानातील अडथळे:

एंडोमेट्रिओसिस (Endometriosis Problem) होण्याचे नेमके कारण अद्यापही अज्ञात आहे, त्यामुळे त्याचे नेमके निदान होणे अधिकच कठीण बनते. इतर आजारांमध्येही आढळून येणारी समान लक्षणे, स्त्री-रोगाशी निगडित शरीरस्वास्थ्याशी जोडलेली सामाजिक शरमेची भावना व खुल्या चर्चेचा अभाव यामुळे बरेचदा स्त्रिया आपल्या स्वास्थ्याविषयी उघडपणे बोलण्यापासून परावृत्त होतात. अऩेक स्त्रियांनी योग्य निदान होण्याआधी अनेक डॉक्टरांकडून तपासणी करून घेतलेली असते, यात काही वेळा त्यांच्या लक्षणांवरून चुकीच्या आजाराचे निदान केले जाते किंवा योग्य निदान होत नाही. शिवाय रुग्णांकडून सांगितली गेलेली लक्षणे नेहमीच बारकाईऩे नोंदवून घेतली जात नाहीत, यामुळेही निदानाच्या प्रक्रियेला विलंब होतो.

एंडोमेट्रिओसिसचा जीवनमानाच्या दर्जावर होणारा परिणाम

एंडोमेट्रिओसिसमध्ये (Endometriosis Problem) सरसकट आढळून येणारी तीव्र वेदना किंवा थकव्यासारखी लक्षणे बरेचदा स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्यात, कामामध्ये आणि जोडीदाराशी असलेल्या संबंधांमध्ये अडथळा आणतात. एंडोमेट्रिओसिस (Endometriosis Problem) असलेल्या स्त्रियांपैकी 52 टक्‍के स्त्रिया या समस्येचे आपल्या नोकऱ्यांवर आणि वैयक्तिक नात्यांवर लक्षणीय परिणाम होत असल्याचे नोंदवतात, असे काही अभ्यासांतून दिसून आले आहे. मानसिक आरोग्य हा त्यांच्या आयुष्याचा आणखी एक भाग या समस्येमुळे प्रभावित होतो, कारण यामध्ये स्त्रिया सामाजिक लांच्छनाला, समाजापासून अलग पडण्याला सामोऱ्या जातात व त्यांच्या जीवनमानाचा दर्जा खालावतो.

एंडोमेट्रिओसिसचा प्रजननक्षमतेवर होणारा परिणाम

गर्भधारणेशी (Endometriosis Problem) संबंधित आव्हाने हा आणखी एक लक्षणीय प्रश्न आहे, कारण (Endometriosis Problem) एंडोमेट्रिओसिस असलेल्या 30 टक्‍के ते 50 टक्‍के स्त्रियांना वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करावा लागतो. प्रजनन स्वास्थ्याशी निगडित दोषांमुळे उतींना व्रण पडणे (स्कारिंग), एकमेकांना चिकटणे (अॅडहेशन्स) आणि द्रवाने भरलेल्या गाठी (सिस्ट) तयार होणे या समस्या निर्माण होऊ शकतात, ज्या प्रजननकार्यामध्ये अडथळा आणू शकतात व बहुतेकवेळा गर्भधारणा होण्यात अडचण येऊ लागते तेव्हाच या स्थितीचा शोध लागतो.

एंडोमेट्रिओसिसमुळे (Endometriosis Problem) होणारे परिणाम गंभीर असूनही त्या तुलनेत आजार प्रदीर्घ काळापासून गैरसमजूतींच्या जाळ्यात अडकलेला दिसतो व त्याच्याकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले दिसत नाही. एखाद्या स्त्रीला हा आजार असल्याचे निदान होईपर्यंत त्याचे खोल भावनिक व शारीरिक घाव तिने सोसलेले असतात. इथे गरज आहे ती वेळेवर निदान होण्याची, अधिक व्यापक जागरुकतेची आणि सहानुभूतीने व संपूर्ण माहितीनिशी केल्या जाणाऱ्या उपचारांच्या उपलब्धतेची, जेणेकरून कोणत्याही स्त्रीला सारे काही ठीक आहे, हे दर्शविण्यासाठी मूकपणे वेदना सहन कराव्या लागणार नाहीत.

You Might Also Like

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

Fever Outbreak : मुरखळा माल येथील विद्यार्थ्यांना तापाच्या संसर्गाची लागण

Anita Yuvraj Kapre: गिरड्यांच्या अवघड घाटात अनिताताईची विजयाची बाजी

Hudko Corner Crime: हडको कॉर्नर परिसरातील अड्ड्यावर सव्वा लाखाची दारु जप्त

Disabled Screening Camp: मानोरा येथे दिव्यांग बांधवांचे तपासणी शिबिराचे आयोजन!

TAGGED: Birla Fertility and IVF, Endometriosis Problem, Menstrual Cramps
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Plastic Tiranga flag: परभणीत प्लास्टिकचे तिरंगा झेंडे विकण्यास सक्त मनाई

Digital Nagpur Digital Nagpur January 23, 2025
Hingoli commit suicide: पोलिस अधिक्षक कार्यालयात कर्मचाऱ्यास मारहाण करून एकाने औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न
Parbhani: E-KYC करा…अन्यथा रेशन होणार बंद..!
Umarkhed : आरक्षण आमच्या हक्काचे’ या घोषणाने दणाणले उमरखेड
Kamptee Accident: भयंकर अपघात.. कामगाराचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Petrol Diesel Price Hike
Breaking Newsदेशबिझनेसमहाराष्ट्रविदेश

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

March 5, 2026
Fever Outbreak
विदर्भआरोग्यगडचिरोली

Fever Outbreak : मुरखळा माल येथील विद्यार्थ्यांना तापाच्या संसर्गाची लागण

March 5, 2026
Anita Yuvraj Kapre
Breaking Newsक्रीडाबुलडाणाविदर्भ

Anita Yuvraj Kapre: गिरड्यांच्या अवघड घाटात अनिताताईची विजयाची बाजी

March 4, 2026
Hudko Corner Crime
Breaking Newsपरभणीमराठवाडा

Hudko Corner Crime: हडको कॉर्नर परिसरातील अड्ड्यावर सव्वा लाखाची दारु जप्त

March 4, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?