देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: heavy rain: आसाममध्ये पुराचा कहर; पाच लाखांहून अधिक लोक बाधित
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > Breaking News > heavy rain: आसाममध्ये पुराचा कहर; पाच लाखांहून अधिक लोक बाधित
Breaking Newsदेशशेती

heavy rain: आसाममध्ये पुराचा कहर; पाच लाखांहून अधिक लोक बाधित

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/03 at 12:16 PM
By Deshonnati Digital Published June 3, 2024
Share

heavy rain:- आसाममधील पूरस्थिती (Assam Floods 2024) अजूनही गंभीर आहे. रविवारी आणखी तीन मृत्यूची (Deaths)नोंद झाली, जरी बाधित लोकांच्या संख्येत किरकोळ घट झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, 13 जिल्ह्यांतील 5,35,246 लोक अजूनही पुरामुळे प्रभावित आहेत. शनिवारी 10 जिल्ह्यांमध्ये बाधित लोकांची संख्या 6,01,642 होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील विविध भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली, त्यामुळे अनेक भागातील बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. पुरामुळे हैलाकांडी होजई, मोरीगाव, करीमगंज, नागाव, कचार, दिब्रुगढ, गोलाघाट, कार्बी आंगलाँग पश्चिम आणि दिमा हासाओ जिल्ह्यात एकूण 6,01,642 लोक बाधित झाले आहेत.

पूर आणि वादळातील मृतांची संख्या 15 वर पोहोचली

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 28 मे पासून पूर(flood) आणि वादळामुळे (storm)  मृतांची संख्या 15 झाली आहे. नागावमध्ये 2.79 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत, तर होजईमध्ये 1,26,813 आणि कचरमध्ये 1,12,265 लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील 40,000 हून अधिक लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.

बचाव आणि मदतकार्य सुरू आहे

एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन (Local administration) आणि सर्वसामान्य नागरिकांकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. त्याचवेळी मणिपूरमध्ये अतिवृष्टीमुळे(heavy rain) आलेल्या पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून मदत साहित्य पुरवण्यात आले आहे. लष्कराचे स्पिअर कॉर्प्स आणि आसाम रायफल्सचे जवान मदत आणि बचाव कार्यात (Rescue operations) गुंतले आहेत. रविवारी खुमेन, लम्पक, नागराम आणि इंफाळ शहरातील सुमारे अडीच हजार लोकांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

You Might Also Like

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघात: आतापर्यंत तब्बल 265 जणांचा मृत्यू…

Farmer Suicide case: विष प्राशन करून वृद्ध शेतकऱ्याने संपविले जीवन

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक…

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे लहान मुलांचा ‘व्हिडिओ गेम’!

TAGGED: Assam Floods 2024, Deaths, flood, heavy rain, Local administration, Rescue operations, storm
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dharne protest
मराठवाडापरभणी

Dharne protest: सोनपेठात मालवण घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

Deshonnati Digital Deshonnati Digital August 29, 2024
Ganesh Utsav: गणेश उत्सवानिमित्त मोठा बंदोबस्त; पोलीस अधिक्षकानीं केली पाहणी
Bazar Samiti Election: तब्बल अडीच वर्षानंतर निवडणुक; बळीराजा पॅनलचे वर्चस्व
Nitin Gadkari: बच्चू कडूंनी घेतली ना. नितीन गडकरी यांची भेट
Maharashtra Gaurav Award: ‘या’ सुप्रसिद्ध गायिकेचे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Air India Plane Crash
Breaking Newsदेशमहाराष्ट्रविदेश

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघात: आतापर्यंत तब्बल 265 जणांचा मृत्यू…

June 13, 2025
Farmer Suicide case
विदर्भअमरावतीशेती

Farmer Suicide case: विष प्राशन करून वृद्ध शेतकऱ्याने संपविले जीवन

June 12, 2025
Farmers Sowing Machines
मराठवाडापरभणीशेती

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

June 12, 2025
Ahmedabad Plane Crash
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबई

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक…

June 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?