देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mother Death: मातेच्या निधनामुळे चार मुलींनी खांदा देऊन केले अंत्यसंस्कार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Mother Death: मातेच्या निधनामुळे चार मुलींनी खांदा देऊन केले अंत्यसंस्कार
मराठवाडाहिंगोली

Mother Death: मातेच्या निधनामुळे चार मुलींनी खांदा देऊन केले अंत्यसंस्कार

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/14 at 8:39 PM
By Deshonnati Digital Published December 14, 2024
Share
Mother Death

हिंगोली (Mother Death) : शहरातील देवडानगर भागामधील वयोवृद्ध मातेचे निधन १४ डिसेंबरला झाले. त्यांच्या चार मुलींनी चोहोबाजूनी खांदा देऊन अंत्यसंस्कार केले. हिंगोली शहरातील देवडानगर भागामधील अयोध्याबाई मुरलीधर अग्रवाल (बरूडवाले) (८८) यांचे १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री ३.३० च्या सुमारास निधन झाले. अयोध्याबाई यांना चार मुली आहेत.

देवडानगर भागामधून काढण्यात आलेल्या (Mother Death) अंत्य यात्रेत देवकी श्रीनिवास अग्रवाल (अकोला), पार्वती अनिल अग्रवाल (बोधवड खान्देश), संतोष उमेश मोर (हिंगोली), मंगल गोपाल मोर (दारव्हा डिग्रस विदर्भ) या चारही मुलींनी चोहोबाजूनी खांदा दिला. कयाधू नदीच्या तिरावर चारही मुलींनी अंत्यसंस्कार केले. अंत्यविधी प्रसंगी अनेक नागरिकांची उपस्थिती होती. अयोध्याबाई अग्रवाल यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंड, दीर काशिराम अग्रवाल, सिताराम अग्रवाल बरूडवाले असा परीवार आहे.

राजस्थानी समाजातील महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीत (Mother Death) अंत्यविधी प्रसंगी उपस्थित राहण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. मयत अयोध्याबाई यांचे पती स्व.मुरली शेठ अग्रवाल यांचे लोकशाही टी-हाऊस त्यांच्या काळात सर्वात लोकप्रिय हॉटेल होते.

You Might Also Like

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: mother Death
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Khandala Police
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Khandala Police: धारदार तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणाऱ्या तीन इसमांवर कारवाई

Deshonnati Digital Deshonnati Digital December 15, 2024
Daithana Accident: दुचाकी अपघातात पादचार्‍याला गमवावा लागला पाय
Shivaji Education: संस्थेतील प्राविण्य हे भाऊसाहेबांच्या शिक्षण गंगेचे सामर्थ्य
India vs England Nagpur 1st ODI: आज नागपुरात रंगणार भारत-इंग्लंडचा एकदिवसीय सामना…
Guru Vandana programme: बासरीच्या नादमाधुर्याने कवीचे स्मारकही भारावते तेव्हा…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Irrigation lake
मराठवाडाहिंगोली

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

May 22, 2025
Jintur Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
मराठवाडाहिंगोली

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?