देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mowad Health Centre: महिला रुग्ण मृत्यूशी झुंज देत असताना, कर्तव्यावर डॉक्टर दारूच्या नशेत 
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
नागपूरविदर्भ

Mowad Health Centre: महिला रुग्ण मृत्यूशी झुंज देत असताना, कर्तव्यावर डॉक्टर दारूच्या नशेत 

Digital Nagpur
Last updated: 2024/08/04 at 4:18 PM
By Digital Nagpur Published August 4, 2024
Share
Health

मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

नरखेड (Mowad Health Centre) : डॉक्टरकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार शुक्रवारी नरखेड तालुक्यातील मोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Mowad Health) घडला. एक महिला मृत्यूशी लढत असताना कर्तव्यावर असलेला आरोग्य अधिकारी दारूच्या नशेत तल्लीन होऊन शासकीय निवासस्थानी पडला होता तासाभराने बेलोना येथील डॉक्टरांनी येऊन रुग्णावर प्राथमिक उपचार करून नागपूर हलविले.

सारांश
मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकारबजरंग दल युवकांनी केला पर्दापाश

बजरंग दल युवकांनी केला पर्दापाश

यामुळे मोवाड येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ, मयूर बोपचे यांच्याकडे या केंद्राचा कारभार असून डॉ. प्रवीण उमरगेकर हे दुसरे वैद्यकीय अधिकारी आहेत दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपल्या सोयीने तीन तीन दिवस ड्युटी करतात. शुक्रवारला डॉ, प्रवीण उमरगेकर यांची ड्युटी होती. मोवाड वार्ड क्रमांक ३ येथील एक २८ वर्षीय विवाहित महिलेला सकाळी ११ वाजता दाखल केले होते. त्यावेळी डॉ, प्रवीण उमरगेकर हे त्यांच्या निवासस्थानी दारूच्या नशेत तल्लीन अवस्थेत पलंगावर पडले होते.

संतप्त नागरिकांनी व बजरंग दल युवकांनी पोलिसांना पाचारण केले. परंतु डॉ, उमरगेकर हे त्यांच्या निवासस्थानात असल्यामुळे हतबलता दाखविली हा प्रकार डॉ, बोपचे यांना समजतात त्यांनी बेलोना येथे कार्यरत डॉ, प्रतीक राऊत यांना १२ वाजता मोवाड जाण्याचे निर्देश दिले. १५ मिनिटात डॉ,राऊत यांनी मोवाड येथे पोहोचून पीडित महिलेवर उपचार केले. डॉक्टर यांच्यावर योग्य ती कार्यवाही होऊन त्यांना निलंबित करण्याची मागणी बजरंग दल युवकांनी लावून धरली आहे.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Bajrang Dal, Health awareness, Mowad Health Centre, youth exposed
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli Collector
मराठवाडाहिंगोली

Hingoli Collector: हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी अभिनव गोयल रुजू

Digital Nagpur Digital Nagpur August 30, 2024
Darpan Jeevan Gaurav Award: गजानन बानोरे यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार जाहीर!
bird flu: बर्ड फ्लूने जगातील पहिला मृत्यू!
Saina Nehwal Divorce: सानियानंतर सायना नेहवालने घेतला घटस्फोट..
Hingoli : हिंगोली पालिकेच्या अग्निशमनच्या ताफ्यात नवीन वाहन दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?