देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Shegaon Accident : मुंबई – अमरावती एक्सप्रेसचा अपघात; मालवाहक ट्रक चिरडला
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतबुलडाणा

Shegaon Accident : मुंबई – अमरावती एक्सप्रेसचा अपघात; मालवाहक ट्रक चिरडला

admin1
Last updated: 2025/03/15 at 11:43 AM
By admin1 Published March 15, 2025
Share

शेगाव (Buldhana) :-  मुंबई कडून अमरावती येणाऱ्या मुंबई – मरावती एक्सप्रेसला (Mumbai – Maravati Express) नाशिक बोदवड रेल्वे क्रॉसिंग जवळ अपघात झाल्याची घटना 14 मार्च रोजी पहाटे पाच वाजता दरम्यान घडली. सदर अपघातात (Accident) एकही प्रवासी जखमी झालेले नसून या अपघातामुळे रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

माल घेऊन जाणारा ट्रक रेल्वे रुळावर आडवा आल्याने सदर एक्सप्रेसला झाला अपघात

मुंबई- अमरावती आंबा एक्सप्रेस 14 मार्च रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान मुंबई कडून अमरावतीकडे प्रवाशांना घेऊन निघाली असता बोदवड रेल्वे स्थानकाच्या (Railway station) काही अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर (Railway crossing) अचानक माल घेऊन जाणारा ट्रक रेल्वे रुळावर आडवा आल्याने सदर एक्सप्रेसला अपघात झाला. रेल्वेने ट्रकला धडक दिल्याने ट्रकचे तुकडे झाले. अपघात इतका भयंकर होता की संपूर्ण ट्रक क्षतिग्रस्त झाला. अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळतात तातडीने रेल्वे प्रशासनाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सदर अपघातामध्ये एकही प्रवासी जखमी झालेला नसून रेल्वे इंजिनचे नुकसान झाले आहे तर मालवाहू ट्रक पूर्णपणे क्षतीग्रस्त झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या शेगाव रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या संपूर्ण गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या सायंकाळपर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा असून त्यानंतरच रेल्वे पूर्ववत होतील.

You Might Also Like

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

Minor Girl Molestion: वयोवृध्द आजोबाने केला अल्पवयीन नातीचा विनयभंग

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

TAGGED: Accident, Mumbai - Maravati Express, Railway crossing, Railway station
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Wildlife predators: वन्यप्राण्यांच्या शिकार्‍यांचा पर्दाफास; तिघांना अटक, दोन फरार

admin1 admin1 December 29, 2024
Muslim Samaj Andolan: धार्मिक हिंसा घटनेच्या निषेधार्थ लातूरात मुस्लिम समाजाचा जन आक्रोश मोर्चा!
India AI Vs China: भारत AI मध्ये चीन आणि अमेरिकेला मागे टाकणार?
Pandharkawada : पिंपळखुटी येथील सम्राट धाब्याच्या मागे सुरु असलेल्या जुगारावर धाड
MLA Shweta Mahale: आ. श्वेताताईंंच्या संकल्पनेतून विकासाभिमुख राजकारणाचा नवा प्रयोग
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nafed Shopping Center
विदर्भवाशिमशेती

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

December 5, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

December 5, 2025
Minor Girl Molestion
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Minor Girl Molestion: वयोवृध्द आजोबाने केला अल्पवयीन नातीचा विनयभंग

December 5, 2025
Parbhani Vehicle Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?