देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mumbai Corona vaccine:- सिरम इन्स्टिट्यूट’विरुद्ध केसचा निकाल प्रकाश पोहरेंच्या बाजूने
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsमुंबई

Mumbai Corona vaccine:- सिरम इन्स्टिट्यूट’विरुद्ध केसचा निकाल प्रकाश पोहरेंच्या बाजूने

Digital Nagpur
Last updated: 2024/08/04 at 2:52 PM
By Digital Nagpur Published August 4, 2024
Share

न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले
१०,००० कोटींच्या मानहानीची लढाई जिंकली

मुंबई (Mumbai ) : ‘वॅक्सिन किंग’ अदर पुनावाला, सायरस पुनावाला (Cyrus Poonawala ) व ‘सिरम इन्स्टिट्यूट (‘Serum Institute’) ‘चा  खोटा बचाव हा वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने ( Superior Civil Court) फेटाळला असून, खोटे शपथपत्र दाखल करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.  सिरम इन्स्टिट्यूटद्वारे निर्मित कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत, तर अनेकांना गंभीर आजार झाले आहे. तरीसुद्धा सिरम इन्स्टिटयूटने त्यांची लस ही पूर्णतः सुरक्षित आहे असा खोटा दावा करून फसवणुकीने लसीकरण करून जनतेचे जीव धोक्यात आणले. अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’चे वरिष्ठ सदस्य, दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक, शेतकरी नेते लोकनायक प्रकाश पोहरे (Prakash Pohre ) यांनी व संघटनेच्या इतर सदस्यांनी देशभर जनजागृती अभियान राबवून कोव्हीडशील्डच्या जीवघेण्या दुष्परिणामाची माहिती व पुरावे नागरिकांना देऊन अनेकांचे प्राण वाचविले. या अभियानामुळे जवळपास ७० कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी कोरोना लसींचे बूस्टर डोज घेण्यास नकार दिला होता. त्यांनतर देशभरातून संघटनेच्या ३००० सदस्यांनी १०० ते १००० कोटींच्या नोटिसेस सिरम इन्स्टिट्यूटला पाठविल्या. प्रकाश पोहरे यांनी सुद्धा समाजात मानहानी केल्याप्रकरणी आदर पुणावाला व त्याच्या कंपनीला दहा हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठविली होती. त्याला उत्तर न मिळाल्यामुळे पोहरे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. सिरम इन्स्टिट्युटने दहा हजार कोटींची नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती करणारी याचिका प्रकाश पोहरे यांनी दाखल केली होती.

      आदेशानुसार आता प्रकाश पोहरे यांना 10,000 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणे जवळपास निश्चितच झाले

आता ‘सिरम इन्स्टिट्यूट’चा दावा खोटा सिद्ध झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे ( ‘Tiscon Realty, 2023 SCC OnLine Bom 1154’)  प्रकरणातील आदेशानुसार आता प्रकाश पोहरे यांना 10,000 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणे जवळपास निश्चितच झाले आहे, अशी माहिती प्रकाश पोहरे यांचे वकिल व इंडियन बार एसोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. निलेश ओझा ( Adv. Nilesh Ojha ) यांनी दिली. ‘सिरम इंस्टीट्यूट इंडिया लिमिटेड’, अदर पुनावाला व सायरस पुनावाला यांना वरिष्ठ न्यायालयाने ‘फ्रॉड’ घोषित केले आहे. नागपूरच्या वरिष्ठ न्यायालयाच्या या आदेशामुळे आता ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’च्या देशभरातील सर्व सदस्यांना नुकसान भरपाई मिळणे सोपे झाले असून या महिन्यात देशभरात असे 1500 दावे व फौजदारी केसेस आणि येत्या काळात हजारो केसेस दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’चे राष्ट्रीय समन्वय समिती सदस्य अंबर कोईरी यांनी दिली.

You Might Also Like

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

BMC Election 2026 : मुंबईत 118 जागांचे निकाल जाहीर; शिवसेना–उबाठात चुरशीची लढत

Aman Mokhade World Record: ‘या’ भारतीय खेळाडूने 16 डावांत रचला विश्वविक्रम!

Maharashtra Municipal Elections: महानगरपालिका निवडणुक 2026: मतमोजणी दरम्यान राजकीय गोंधळ

TAGGED: 'Serum Institute', Corona vaccine, Cyrus Poonawala, farmer leader Prakash Pohre, National President Adv. Nilesh Ojha, Superior Civil Court
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: सासरवाडीत आलेल्या जावयाने केली आत्महत्या

Digital Nagpur Digital Nagpur August 30, 2024
Gadchiroli: अतिवृष्टी मुळे कोरेगाव, चोप परीसरात उदभवल्या अनेक समस्या
Manoj Jarange Patil: मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; प्रशासनाला दिले निवेदन
Parbhani: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार तर एक गंभीर
Shiv Rajyabhishek Day: शिवस्मारकावर शिवराज्याभिषेक दिनाचा थाट; शिवप्रेमी प्रफुल्लित..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
BMC Election Results 2026
देशमहाराष्ट्रमुंबईराजकारणविदर्भ

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

January 16, 2026
BMC Election 2026
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

BMC Election 2026 : मुंबईत 118 जागांचे निकाल जाहीर; शिवसेना–उबाठात चुरशीची लढत

January 16, 2026
Aman Mokhade World Record
Breaking Newsक्रीडादिल्लीदेशविदेश

Aman Mokhade World Record: ‘या’ भारतीय खेळाडूने 16 डावांत रचला विश्वविक्रम!

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?