देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Vijay Vadettiwar: चंद्रपूर स्फोट, अमरावतीतील गोळीबार, मुंबई हिट अँड रन प्रकरणाची चौकशी करा- वडेट्टीवार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Vijay Vadettiwar: चंद्रपूर स्फोट, अमरावतीतील गोळीबार, मुंबई हिट अँड रन प्रकरणाची चौकशी करा- वडेट्टीवार
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Vijay Vadettiwar: चंद्रपूर स्फोट, अमरावतीतील गोळीबार, मुंबई हिट अँड रन प्रकरणाची चौकशी करा- वडेट्टीवार

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/09 at 4:20 PM
By Deshonnati Digital Published July 9, 2024
Share
Vijay Vadettiwar

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी

मुंबई (Vijay Vadettiwar) : काल झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rains) मुंबईची तुंबई झाली. नालेसफाई न केल्याने पाणी रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावर साचले. नागरिकांचे प्रचंड हाल झाले. निवडणुका न झाल्याने आता मुंबईत लोकप्रतिनिधी नाहीत. त्याचा फटका बसला आहे. याचा अर्थ नालेसफाईसाठी खर्च केलेले शेकडो कोटी रूपये पाण्यात गेले आहे. याप्रकरणाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी  स्थगनच्या माध्यमातून विधानसभेत केली आहे.

मुंबईची तुंबई का झाली;नालेसफाईत मोठा भ्रष्टाचार

चंद्रपूर बल्लारशाह शहरात दिवसा ढवळ्या (Chandrapur blast) पेट्रोल बाँम्ब टाकण्यात आला. कट्ट्याचा वापर करून गोळीबार (Amravati firing) केला गेला. यामध्ये दुकान जळाले, व्यक्तीच्या पायाला गोळी लागली. तडीपार गुंडाने हा हल्ला केला. आठ दिवसापासून ही व्यक्ती शहरात फिरत असल्याची माहिती पोलीसांना होती. तरी देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विधासनभा विरोधी पक्षनेते (Vijay Vadettiwar) वडेट्टीवार यांनी केली.
अमरावतीत देखील गोळीबार झाला झाला. मुंबईत हिट अँड रनच्या (Mumbai hit and run) घटना सतत घडत आहेत.  मिहिर शहा नावाच्या व्यक्तीने भरधाव गाडीखाली एका महिलेला चिरडले. संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे या प्रकरणांची देखील चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी (Vijay Vadettiwar) वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

You Might Also Like

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

MLA Santosh Bangar: कळमनुरी मतदार संघातील नुकसानीची आ. संतोष बांगर यांनी केली पाहणी

Renapur Congress Andolan: रेणापूर नगरपंचायतीत काँग्रेसचे ‘जागरण गोंधळ’!

CM Devendra Fadnavis: आता नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना!

Parbhani : परभणीच्या मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १८ कोटी मंजूर

TAGGED: Amravati firing, Chandrapur blast, Heavy rains, Mumbai hit and run cases, Mumbai's Tumbai, Vijay Vadettiwar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
देशराजकारण

Assembly elections 2024: हरियाणात काँग्रेसला आनंदाचा क्षण, भाजपने आघाडी घेतल्याने पसरली निराशा

Deshonnati Digital Deshonnati Digital October 8, 2024
Dussehra Festival: श्री हव्याप्र मंडळाचा दसरा मैदानावर विजयादशमी महोत्सव
Parbhani Bazar Samiti: कापूस व्यापारी बसले परभणीत बेमुदत उपोषणाला
Latur Crime Branch: कारसह गुटखा जप्त! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Parbhani elections: पाच मंत्री होणार.. कुणाला निवडूण देणार ?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrasekhar Bawankule
विदर्भअमरावतीमहाराष्ट्रराजकारण

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

June 13, 2025
MLA Santosh Bangar
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Santosh Bangar: कळमनुरी मतदार संघातील नुकसानीची आ. संतोष बांगर यांनी केली पाहणी

June 13, 2025
Renapur Congress Andolan
मराठवाडाराजकारणलातूर

Renapur Congress Andolan: रेणापूर नगरपंचायतीत काँग्रेसचे ‘जागरण गोंधळ’!

June 13, 2025
CM Devendra Fadnavis
Breaking Newsनागपूरबिझनेसमहाराष्ट्रमुंबई

CM Devendra Fadnavis: आता नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना!

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?